ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
उष्माघातामुळे मलकापूर येथील भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार अशोक भगवान सोनुने हे मलकापूर येथील रेल्वे स्टेशनवर पत्नीसह भिक मागत होते ...
सतत दुष्काळी स्थिती डोक्यावर कर्ज या विवंचनेत वावरणा-या ग्राम पांगरखेड (ता.जि.बुलडाणा) या गावातील शेतक-याने आपल्या घरासमोरील असलेल्या पाण्याचे टाक्यात आत्महत्या केल्याची ...