जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही : जिगाव प्रकल्पाची पाहणी. ...
सिंचन प्रकल्पांसाठी जवळपास एक लाख कोटी रूपयांच्या निधीची गरज भासणार असुन केंद्र सरकारच्या मदतीने हा निधी उभारण्यासाठी वेळ पडला तरी कर्ज रोखे उभारले जातील ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून त्यांना कांदा भेट दिला ...
चिखली, मेहकर तालुक्याला फटका : झाडे पडली, विद्युत पुरवठा खंडित ...
शेतक-यांच्या लढय़ाचा ‘लोकमत’ने प्रभावी पाठपुरावा केला. ...
जलसंपदा मंत्र्यांनी जिगाव प्रकल्पाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. ...
वाघ वाचविण्याच्या मोहीमेतील पहिले पाऊल; गाव व शेतांच्या जागी होणार गवती कुरण. ...
मेहकर तालुक्यातील बल्लाळी येथील ४0 वर्षीय इसमाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. ...
गत काही दिवसांपासून अकोल्यात सातत्याने तापमानात वाढ नोंदविली जात आहे ...
९७ टक्क्यांपेक्षा अधिक भारांक : महानिर्मितीच्या वीज उत्पादन केंद्रांमध्ये अव्वल. ...