नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
खुर्ची नाट्याचे पडसाद चिखली पंचायत समितीमध्ये पडले असून पदाधिका-यांमध्ये मारहाण झाली. ...
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असलेल्या चार आरोपींना दंगा काबू पथकाने केली होती अटक. ...
लोकमत वृत्ताची दखल; शिक्षण विभागाने तात्काळ मागविला अहवाल. ...
बळीराजा व्यस्त; आठवडाभरात खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...
जर्मनीविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने सहा देशांच्या निमंत्रित स्पर्धेत आयर्लंड संघाला २-१ गोलने पराभूत केले. ...
पशुसंवर्धन विभागाची मोहीम; पावसाळ्यापूर्वी लसीकरणावर भर. ...
नागपुर-महामार्गावर दूसरबीड जवळ पोलिसांची कारवाई ...
विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच नाहीत; ५ कोटी ८२ लाखांच्या निधीत गोंधळ. ...
खामगाव वन परिसरात अत्यंत दुर्मीळ औषधी वनस्पती असलेला गडगळय़ा कंद आढळून आला आहे. ...
कृषी विभागाने घातली विक्रीवर बंदी; कारवाई करणार असल्याचे सुतोवाच. ...