प्रत्येक गावातील वैशिष्टयानुसार त्या गावाची ओळख असते अशीच नांदुरा शहराची ओळख आता देशभरात हनुमान नगरी म्हणून होत आहे ती येथील भव्य १०५ फूट विश्वप्रसिध्द महाकाय हनुमान मुर्तीमुळे. ...
शहराला लागून असलेल्या बुलडाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे. ...