गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीपासूनच बुलडाणा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सध्या ज्ञानगंगा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे. ...
बुलढाणा पोलीस दलातून मागील सहा महिन्यांपूर्वीच स्वेच्छा सेवानिवृत्त घेतलेले पोलीस उपनिरीक्षक विनोद काशीनाथ पाटील हे रविवारी सकाळी दुचाकीने येळगावकडे जात हाेते. ...
Nashilk Bus Fire: नाशिकच्या मिरची चौकात खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) आणि टँकरच्या भीषण अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण थोडक्यात बचावले आहे. मोठा आवाज आल्याने मेहकरच्या विशाल पतंगेला जाग आली. ...
नाशिक अपघातामध्ये बिबी येथील दोघींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबी येथून एका खासगी वाहनाद्वारे अशोक दगडू मिरे व अन्य काही सहकारी हे नाशिक येथे दोघींचे मृतदेह आणण्यासाठी दुपारी निघाले होते. ...
Crime News: पोलीसांनी एका गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनाचे सायलेंसर कापून नेत असताना एका चोरट्यास रंगेहात पकडण्यात आले. ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात घडली. ...
Crime News: दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्या तब्बल दिड महिन्याने परतल्या. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्याने मलकापूर पोलिसांनी दोघांना गजाआड केले. ...