लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

बुलडाण्यात शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide in Buldhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाण्यात शेतक-याची आत्महत्या

सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे हताश झालेल्या शेतक-यांने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ...

२२ मजुरांना अन्नातून विषबाधा - Marathi News | Food poisoning to 22 laborers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२२ मजुरांना अन्नातून विषबाधा

जिगाव प्रकल्प येथे काम करणा-या २२ मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. बाधीत रुग्णांवर स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

खामगाव-जालना मार्ग ‘पीपीपी’द्वारे! - Marathi News | Khamgaon-Jalna route through PPP! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव-जालना मार्ग ‘पीपीपी’द्वारे!

खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचा घेतला आढावा. ...

बुलडाणा होणार महाराष्ट्रातील पहिली ‘ऑनलाइन सिटी’ - Marathi News | Buldana will be the first 'online city' in Maharashtra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा होणार महाराष्ट्रातील पहिली ‘ऑनलाइन सिटी’

बुलडाणा अर्बन व मेक इंडिया डिजिटल कंपनीचा उपक्रम; जिल्ह्यातील व्यवसाय होणार ऑनलाइन. ...

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth's death in a two-wheeler accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

कंटनरने दिली दुचाकीला धडक. ...

भूखंडाची शेकडो प्रकरणे रडारवर! - Marathi News | Hundreds of plot cases on radar! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भूखंडाची शेकडो प्रकरणे रडारवर!

प्लॉट खरेदीदारांसह शासनाचीही फसवणूक; आरक्षित भूखंडाचीही विक्री ...

शांती महोत्सवास उत्साहात प्रारंभ - Marathi News | Start in the Festival of Peace Festival | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शांती महोत्सवास उत्साहात प्रारंभ

खामगाव शहराला धार्मिक स्वरूप प्राप्त. ...

शेगाव कृउबास निवडणुकीसाठी ७६ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Seven candidates filed for Shegaon Krusabas elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव कृउबास निवडणुकीसाठी ७६ उमेदवारी अर्ज दाखल

छाननीदरम्यान १६ उमेदवारांच्या अर्जामध्ये त्रुटी आढल्यात. ...

स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांंना १२ सत्र! - Marathi News | 12 sessions for cleanliness students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांंना १२ सत्र!

युनिसेफचे सहकार्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा उपक्रम.युनिसेफचे सहकार्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा उपक्रम. ...