लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमानवीय कृत्य! कर्जाच्या हप्त्यासाठी कर्जदाराला डांबून ठेवले, सिगारेटचे चटके दिले - Marathi News | Inhuman act! Borrower was held up for loan installments, cigarettes bloom were given, beaten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमानवीय कृत्य! कर्जाच्या हप्त्यासाठी कर्जदाराला डांबून ठेवले, सिगारेटचे चटके दिले

वंचितच्या शहराध्यक्षासह चौघाविरोधात गुन्हा दाखल. तीन दिवस दारू पिऊन या कर्जदाराचे हातपाय बांधून अत्याचार केले. ...

आयलानी कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा; दुकानातील कामगाराचा मारहाणीत समावेश - Marathi News | FIR against four of the Ailani family; shop worker Involved in the beating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयलानी कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा; दुकानातील कामगाराचा मारहाणीत समावेश

आठवडी बाजारातील दारूच्या दुकानाच्या वादातून निखिल सुनिल शर्मा या युवकाने आयलानी यांच्या अग्रसेन चौकातील दुकानात मंगळवारी रात्री धुडघुस घातला होता. ...

दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाणार, शिंदे गटातील आमदाराने सांगितलं राज'कारण' - Marathi News | We will eat chutney bread on Diwali for farmer, says MLA Sanjay gaikwad of Shinde group in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाणार, शिंदे गटातील आमदाराने सांगितलं राज'कारण'

बळीराजावर ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ...

विदर्भ एक्स्प्रेससमोर युगुलाची आत्महत्या, दोघेही अनोळखी - Marathi News | Couple commits suicide in front of Vidarbha Express, both are strangers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विदर्भ एक्स्प्रेससमोर युगुलाची आत्महत्या, दोघेही अनोळखी

दोघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. ...

चुलत भावांमध्ये वाद, एकाचा सुरा खुपसून खून; आरोपी पोलीस ठाण्यात हजर - Marathi News | Quarrel between cousins, one stabbed to death; The accused appeared at the police station in Malkapur Crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चुलत भावांमध्ये वाद, एकाचा सुरा खुपसून खून; आरोपी पोलीस ठाण्यात हजर

मलकापूर तालुक्यातील भालेगावात गुरूवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मारेकरी स्वतः पोलिसात जमा झाल्याची माहिती आहे. ...

आई जगदंबेला भाविकांचा श्रध्देचा निरोप, विसर्जनापूर्वी मोठी मिरवणूक - Marathi News | Devotees pay their respects to Mother Jagdamba, a big procession before the immersion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आई जगदंबेला भाविकांचा श्रध्देचा निरोप, विसर्जनापूर्वी मोठी मिरवणूक

खामगावात आई राधा उदो उदोचा गजर: शांती महोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता ...

दिवाळी तोंडावर आली तरी चार शिधा जिन्नसांचा साठा पोहोचलाच नाही! - Marathi News | Diwali came but the stock of four meals gins has not reached in Ration Shop | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिवाळी तोंडावर आली तरी चार शिधा जिन्नसांचा साठा पोहोचलाच नाही!

लाभार्थी संतप्त: स्वस्त धान्य दुकानदार आणि लाभार्थ्यांमधील वाद विकोपाला ...

नगर पालिकेच्या इमारती लगतच लम्पीग्रस्त जनावराचा तडफडून मृत्यू ! - Marathi News | Lumpy-affected animal died after being crushed near the municipal building! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नगर पालिकेच्या इमारती लगतच लम्पीग्रस्त जनावराचा तडफडून मृत्यू !

लम्पीग्रस्त जनावरांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कायम ...

भरधाव ऑटो दुभाजकावर आदळून उलटला, ९ शेतमजूर जखमी - Marathi News | Rushing auto overturns after hitting divider 9 farm laborers injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ऑटो दुभाजकावर आदळून उलटला, ९ शेतमजूर जखमी

शेतमजुरांना घेऊन जाणारा भरघाव मालवाहतुकीचा ऑटो रस्ता दुभाजकावर आदळून झाला अपघात ...