लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांवर कर्जाचा डोंगर! - Marathi News | Buldana district farmers on loan! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांवर कर्जाचा डोंगर!

८५ हजार शेतकरी; १७0४ कोटी कर्जाचे ओझे. ...

सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! - Marathi News | Assistant Police Inspector of the ACB! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्र बिलावल यांच्यावर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला. ...

वाहनाखाली आल्याने शेतक-याचा मृत्यू - Marathi News | The death of the farmer due to coming under the vehicle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाहनाखाली आल्याने शेतक-याचा मृत्यू

खामगाव येथे तुरीचे पोते घेऊन जाणारे मालवाहू वाहन उलटल्यामुळे झाला अपघात. ...

जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बंधारा चुकीच्या ठिकाणी - Marathi News | In the wrong place at the Cement Bund in Jalakit Shivar Yojana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बंधारा चुकीच्या ठिकाणी

लघुसिंचन विभागाचा प्रताप; पाणी साठविणे अशक्य, पैशांचा अपव्यय. ...

ऐतिहासिक मंदिरांचे होणार संवर्धन! - Marathi News | Historical temples to be promoted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऐतिहासिक मंदिरांचे होणार संवर्धन!

लोणार विकास आराखड्यात समावेश; ९३ कोटी ४६ लाख रुपयांची होणार विकास कामे. ...

टाकळी वतपाळ गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू! - Marathi News | Rehabilitation work for the village of Tauli Vaipalpur! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टाकळी वतपाळ गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू!

जिगाव प्रकल्पग्रस्त गावाचे १३५ एकरामध्ये पुनर्वसन. ...

१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Crop damage to 100 hectares | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अवकाळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील नुकसानीचा सर्व्हे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ...

भूमिती विषयाला १४ विद्यार्थी निलंबित! - Marathi News | 14 students suspended for geometry issues! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भूमिती विषयाला १४ विद्यार्थी निलंबित!

इयत्ता दहावीच्या परीक्षेत भूमिती विषयाची कॉपी करताना विभागीय भरारी पथकाला सापडल्याने संग्रामपूर तालुक्यातील १४ विद्यार्थी निलंबित करण्यात आले. ...

वरवट, शेगावात डॉक्टरांचा मोर्चा - Marathi News | Vogue, doctor's front in Shiga | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वरवट, शेगावात डॉक्टरांचा मोर्चा

धुळे येथील डॉक्टरला मारहाण प्रकरणी शेगाव डॉक्टर असोसिएशनच्यावतीने आणि संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शुक्रवारी मूकमोर्चा काढण्यात आला. ...