लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना - Marathi News | Blackmailing the woman by financially deceiving her by taking advantage of the wrong done; Incident in Khamgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना

महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल ...

कोरोनात वैधव्य आलेल्या सुनेचा छळ; सासरच्या सात जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल  - Marathi News | Harassment of daughter-in-law in A case has been registered against seven in buldana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनात वैधव्य आलेल्या सुनेचा छळ; सासरच्या सात जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल 

पोलीसांनी न्याय न दिल्यामुळे न्यायालयीन प्रकीयेतून पिडीतेने पोलीसांना गुन्हा दाखल करण्यास बाध्य केले. ...

धावत्या दुचाकीवर चिमुकलीला दूध पाजणाऱ्या मातेला काळाने हेरले! - Marathi News | a mother breastfeeding her baby on a running bike died in accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या दुचाकीवर चिमुकलीला दूध पाजणाऱ्या मातेला काळाने हेरले!

चिमुकली जखमी: डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मातेचा मृत्यू ...

म्हातारीनं काठी फेकून मारली; संतापाच्या भरात म्हाताऱ्यानं केली बेदम मारहाण, उपचारादरम्यान म्हातारीचा मृत्यू - Marathi News | The wife threw the stick, the husband brutally beat her in anger, the wife died during the treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हातारीनं काठी फेकून मारली; संतापाच्या भरात म्हाताऱ्यानं केली बेदम मारहाण, उपचारादरम्यान म्हातारीचा मृत्यू

याप्रकरणी म्हाताऱ्याविरोधात हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Crime News: डोक्यात दगड घालून महिलेची हत्या, आरोपी अटकेत, धक्कादायक कारण आलं समोर - Marathi News | Crime News: Woman killed by stone on head, accused arrested, shocking reason revealed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डोक्यात दगड घालून महिलेची हत्या, आरोपी अटकेत, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथून काही काळासाठी सैलानी येथे वास्तव्यास आलेल्या ५५ वर्षीय महिलेची भडगाव शिवारात हत्या केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील साडेगाव येथील रहिवाशी व सैलानीत वास्तव्यास असलेल्या बाळासाहेब मुंजाजी बारहते यास पोलिस ...

समृद्धीच्या फेज ७ वर कारला अपघात; तिघे जखमी, विझोरा शिवारातील घटना - Marathi News |   A car has met with an accident on Phase 7 of Samriddhi and three have been injured   | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीच्या फेज ७ वर कारला अपघात; तिघे जखमी, विझोरा शिवारातील घटना

समृद्धीच्या फेज ७ वर कारला अपघात झाला असून तिघे जखमी झाले आहेत.   ...

... म्हणून कोरोनात दगावलेल्या वडिलांचा 'सेम टू सेम' पुतळा लेकाने घरी बसवला - Marathi News | ... So the 'Same to Same' statue of the father who died in Corona was installed at home in buldhana brothers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :... म्हणून कोरोनात दगावलेल्या वडिलांचा 'सेम टू सेम' पुतळा लेकाने घरी बसवला

बंधूप्रेम व पितृप्रेमाचे एक अनोखे उदाहरण चिखलीतून समोर आले आहे. चिखली परिसरात या दोन भावांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होत आहे. ...

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ३० क्विंटल तांदूळ पकडला! - Marathi News | 30 quintals of ration rice going to the black market caught in buldhana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ३० क्विंटल तांदूळ पकडला!

चार लाखांचा मुद्देमाल जप्त: दोघांविरोधात गुन्हा दाखल ...

आलीशान कारमधून गुटख्याची तस्करी, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Smuggling of Gutkha from luxury cars, goods worth 8 lakhs seized in buldhana khamgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आलीशान कारमधून गुटख्याची तस्करी, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगावात कारसह आठ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त ...