बुधवारी भरदिवसा दोन जागी घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. ...
आमदार निलंबनाचा निषेध ; धाडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, बुलडाणा व चिखलीमध्ये आंदोलन. ...
मुस्लीम कुटुंबाचा स्त्यूत्य हेतू; आहेराची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांसाठी. ...
हमी दराने तूर विक्री केलेल्या शेतकºयांना चुकाºयासाठी महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ...
जिल्यातील काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे व हर्षवर्धन सपकाळ यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
७१ टक्के वसुली; निर्धारित उद्दिष्टपूर्तीसाठी उरले ११ दिवस. ...
विंधन विहिरींचे पाणी धोकादायक; नियमावली नाही ...
व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना येथील विक्रीकर कार्यालयातील कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली. ...
भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अध्यक्षपदी तायडे, उपाध्यक्षपदी रायपुरे. ...
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा मान एकाच तालुक्याला. ...