लोणार : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर आव्हान दिले आहे. ...
मलकापूर : ११ दिवसांपूर्वी मनाविरुद्ध प्रेमविवाह केलेल्या मुलीचा जन्मदात्या पित्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील निमखेड येथे बुधवारी घडली. ...
मेहकर : समृद्धी महामार्गाविषयी शासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होत असून, नवीन मूल्यांकनानुसार मोबदला मिळत नसल्याने संघर्ष समितीच्यावतीने महामार्गाच्या मोजणीचे काम बंद पाडले. ...
मानोरा- तालुक्यातील बोरव्हा येथील पती-पत्नी शेतात काम करीत असताना त्यांचा विद्युत तारेला स्पर्श होऊन या दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. ...
बाळापूरनजिक असलेल्या भिंकुड नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने गणेशच्या दुचाकीस जबर धडक दिली. या घटनेत गणेशचा समाधान बोराडेचा जागीच मृत्यू झाला. ...