बुलडाणा : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडल्यामुळे त्यांना चिखली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर रात्री उपचार केल्यानंतर सकाळी ७ वाजता सुटी देण्यात आली. ...
संग्रामपूर- उरळ ते मोरझाडी रस्त्यावर दुचाकीत ओढणी अडकल्याने २१ वर्षीय योगिता अपघातात जबर जखमी झाली. मेंदुला मार लागल्याने ती कोमात असून, अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
धाड- ‘आपले गाव आपली शाळा’ ह्या संकल्पानुसार धाड (बोरखेड) ता. बुलडाणा या छोट्याशा गावातील ग्रामस्थ व शिक्षक यांनी एकत्रित येऊन शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. ...
मेहकर- शनिवार १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्याने काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला. ...
बुलडाणा- सागवन वृक्षाला लाकूड तस्करीची कीड लागली असून, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षात विदर्भातील पाच वनक्षेत्रात ७,२०२ सागवृक्षांची कत्तल केल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे ...
नांदुरा : मालवाहू ट्रेलर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात वडील जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर नांदुरानजिक घडली. ...
शेगाव- महाराष्ट्राला जगायचे असेल, तर विदर्भ राज्य करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विदर्भवादी नेते तथा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी केले. ...