लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालगाडीतील कोळशाने घेतला पेट! - Marathi News | Cargo carrying stolen cargo! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालगाडीतील कोळशाने घेतला पेट!

शेगाव: भुसावळच्या दिशेने दगडी कोळसा वाहून नेत असलेल्या मालगाडीच्या एका वॅगनमधील कोळशाने अचानक पेट घेतल्याची बाब शेगाव रेल्वे स्थानकावर लक्षात आली. ...

पंढरपूरनजीकच्या अपघातात मोताळय़ाचे चार भाविक ठार - Marathi News | Four people of Motaliyak killed in Pandharpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पंढरपूरनजीकच्या अपघातात मोताळय़ाचे चार भाविक ठार

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाणगाव फाटयाजवळ सोमवारी पहाटे ट्रक आणि क्रुजरचा भीषण अपघात झाला.  ...

तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त! - Marathi News | Farmer suffers due to purchase of tur. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त!

१७७ कोटींचे चुकारे : १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत ...

तीन महिन्यांत फक्त ४० दिवस खरेदी - Marathi News | In just three months, buy only 40 days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तीन महिन्यांत फक्त ४० दिवस खरेदी

बारदान्याअभावी ५३ दिवस तूर खरेदी बंद होती, तर प्रत्यक्षात ४० दिवसच शेतकऱ्यांची तूर घेण्यात आली. यामुळे आजही हजारो क्विंटल तूर पडून आहे. ...

लक्झरी बस व क्रुझरचा भीषण अपघात; एक ठार - Marathi News | A luxury bus and cruiser accident; One killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लक्झरी बस व क्रुझरचा भीषण अपघात; एक ठार

नागपूर-मुंबई महामार्गावर लक्झरी बस आणि क्रुझरची समारोसमोर धडक होऊन एक जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २२ एप्रिलच्या रात्री १२ वाजेदरम्यान घडली. ...

ट्रॅक्टर-कार धडकेत चार जखमी, एक गंभीर - Marathi News | Four injured in a tractor-car crash, one serious | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रॅक्टर-कार धडकेत चार जखमी, एक गंभीर

देऊळगाव राजा : स्थानिक सहकार विद्या मंदिरजवळ जाफ्रबादकडून येणाऱ्या कार आणि रस्त्यावर काम करणाऱ्या ट्रॅक्टर मध्ये समोरासमोर धडक झाल्याने कार चालकसह चार जण जखमी झाले. ...

अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Disease in the accident during the accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

नांदुरा : भरधाव ट्रकच्या धडकेत जखमी झालेला येथील दुचाकीस्वार माणिकराव भागवत राठोड (वय ३० ) यांचा उपचारादरम्यान २३ एप्रिलच्या दुपारी मृत्यू झाला. ...

मलकापूर पांग्रा येथे अपघात; दोन ठार - Marathi News | Accident at Malkapur Pangra; Two killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर पांग्रा येथे अपघात; दोन ठार

मलकापूर पांग्रा (जि. बुलडाणा)- येथील नेहरु विद्यालयाजवळ झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना रविवारी रात्री उशिरा ११.३० च्या सुमारास घडली. ...

नऊ महिन्यांत चोरीच्या घटना वाढल्या! - Marathi News | Stolen incidents have increased in nine months! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नऊ महिन्यांत चोरीच्या घटना वाढल्या!

पोलीस विभागाकडून ७७ विशेष मोहीम : २१७ तक्रारकर्त्यांना परतविले ४ कोटी २४ लाख रुपये ...