लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा! - Marathi News | Representatives, officials should follow up! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा!

लोकमत परिचर्चेतील सूर : विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे आवश्यक ...

शिवाजी व्यायाम शाळा प्रकरण; एलसीबीकडून पालिकेची झाडाझडती - Marathi News | Shivaji Exercise School Case; Due to LCB | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवाजी व्यायाम शाळा प्रकरण; एलसीबीकडून पालिकेची झाडाझडती

खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली. ...

शेतक-यांच्याच खात्यात रक्कम जमा करणार - Marathi News | Farmers' funds will be deposited in the account | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतक-यांच्याच खात्यात रक्कम जमा करणार

मेहकर- येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसिलदार संतोष काकडे यांनी सांगितले. ...

वडगाव तेजनजवळ अपघातात पती-पत्नी ठार - Marathi News | Husband and wife killed in accident near Wadgaon Tejan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वडगाव तेजनजवळ अपघातात पती-पत्नी ठार

लोणार- वडगाव तेजन येथे मोटारसायकलीस समोरून येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रायपूर येथील रहिवासी संजय चौथे व संगिता चौथे हे पती-पत्नी ठार झाले. ...

नाफेडच्या केंद्रांवर तुरीची थप्पी कायम - Marathi News | The Naphade centers have a tug of fire | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नाफेडच्या केंद्रांवर तुरीची थप्पी कायम

खामगाव- आठ दिवसांचे वर कालावधी उलटत असताना देखील अद्यापही नाफेडच्या केंद्रांवर तुरीचे मोजमाप सुरु झाले नाही. यामुळे तूर विकण्यासाठी बसून असलेले शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...

पटसंख्या पूर्ततेसाठी शिक्षकांची धावाधाव! - Marathi News | Teacher rolls for the rolls! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पटसंख्या पूर्ततेसाठी शिक्षकांची धावाधाव!

निकालाच्या तारखा लांबल्या : शाळा सोडण्याचा दाखला देण्यासही टाळाटाळ ...

कडुनिंबाच्या महाकाय झाडाचे घेतात दर्शन! - Marathi News | Neem tree takes nectar big tree! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कडुनिंबाच्या महाकाय झाडाचे घेतात दर्शन!

खामगाव : तालुक्यातील रोहणा येथील १०० वर्षांहून अधिक जुन्या कडुनिंबाच्या महाकाय झाडाला महत्त्व प्राप्त झालेले असून, नागरिक या झाडाचे भक्तिभावाने दर्शन घेताना दिसून येतात. ...

अन्नातून १०९ जणांना विषबाधा - Marathi News | Poisoning to 99 people from food | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अन्नातून १०९ जणांना विषबाधा

खामगाव : भागवत सप्ताहामधील महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. यामुळे १०९ जणांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ...

ठेकेदाराचा स्वाइन फ्लूने मृत्यू - Marathi News | Contractor swine flu death | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ठेकेदाराचा स्वाइन फ्लूने मृत्यू

बुलडाणा : केशवनगरातील ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर यांचा औरंगाबाद येथे "स्वाइन फ्लू"ने "एमआयटी" औरंगाबाद येथे उपचारादरम्यान ३० एप्रिल रोजी मृत्यू झाला. ...