लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

आता एसएमएसद्वारे करता येणार पालिकेकडे तक्रार - Marathi News | Now the complaint can be sent by SMS to the police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता एसएमएसद्वारे करता येणार पालिकेकडे तक्रार

जळगाव जामोद : जळगाव जामोद नगर परिषदेने महाराष्ट्र दिनापासून एसएमएसद्वारे तक्रार करण्याची व तक्रार निवारण करण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे. ...

अपघातात पती-पत्नीचा मृत्यू - Marathi News | Death of husband and wife in accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

वडगाव तेजन : सुलतानपूरकडून लोणारकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती-पत्नी यांचा मृत्यू झाला. ...

‘एलसीबी’कडून पालिकेची झाडाझडती! - Marathi News | 'LCB' flora and fauna! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘एलसीबी’कडून पालिकेची झाडाझडती!

खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरुपयोगप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेसोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली. ...

फटाका कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू - Marathi News | Both of them died in a firecracker explosion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फटाका कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू

नांदुरा : जळगाव खान्देशजवळील शिरसोली शिवारातील शामा फायर वर्क्स या फटाक्यांच्या कंपनीत लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला. ...

दोन दिवसात तूर खरेदी केंद्र सुरु होणार - Marathi News | In two days the Ture Purchase Center will be started | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन दिवसात तूर खरेदी केंद्र सुरु होणार

शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करू: तहसीलदार काकडे यांची माहिती ...

दारुबंदीसाठी एकवटल्या रणरागिणी! - Marathi News | Ranabandi for the ban! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारुबंदीसाठी एकवटल्या रणरागिणी!

सुलतानपूर- ग्रामसभेस मोठ्या संख्येने सुलतानपुरातील रणरागिणी उपस्थित झाल्या व गावात दारुच्या दुकानास मान्यता न देण्याची मागणी लावून धरली, तसे लेखी निवेदनसुद्धा प्रशासनाकडे दिले. ...

गरोदर महिलांसाठी हक्काचे माहेरघर - Marathi News | A landmark of rights for pregnant women | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गरोदर महिलांसाठी हक्काचे माहेरघर

तळणी- बुलडाणा तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतीने गावातील महिलांसाठी हक्काचे माहेरघर सुरू केले आहे. यातून गरोदर महिलांना विविध सुविधा ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहेत. ...

चार लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका - Marathi News | Soil Health magazine to 4 lakh farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चार लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका

९३९ गावांचा सहभाग : तालुकास्तरावर वर्गवारीनुसार झाले वितरण ...

भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा - Marathi News | A ruckus rampant against a ghost attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा

मलकापूर: पाकिस्तान व दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर भ्याड हल्ले केले जात आहे. २ मे रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ...