लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

अखेर तूर खरेदी केंद्र सुरु - Marathi News | Eventually the Tire purchase center started | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर तूर खरेदी केंद्र सुरु

मेहकर : मेहकर येथे नाफेडमार्फत सुरु केलेले तूर खरेदी केंद्र गेल्या काही दिवसांपासून बंद होते. शेतकरी हैराण झाले होते तर अखेर ३ मे पासून मेहकर येथील तूर खरेदी केंद्र सुरु झाले. ...

२७ लाखाचा गुटखा पकडला! - Marathi News | 27 lakhs of gutkha caught! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२७ लाखाचा गुटखा पकडला!

ट्रक व मुद्देमाल जप्त: बुलडाणा एलसीबीची चिखलीनजीक मेहकर फाट्यावर कारवाई ...

कंपनीच्या कार्यालयावर धडकले नागरिक - Marathi News | The citizens of the company hit the office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कंपनीच्या कार्यालयावर धडकले नागरिक

मेहकर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. दरम्यान, फर्दापूर येथील वीज पुरवठा खंडित होत असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ...

हरितक्रांतीसाठी लावलेला झाडांना घरघर! - Marathi News | Green Revolutionary Tree | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हरितक्रांतीसाठी लावलेला झाडांना घरघर!

शेगाव- नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या झाडांमधील अनेक झाडे पाण्याअभावी सुकून शेवटच्या घटका मोजत आहेत. ...

जामोद येथे घर,गोठ्यास आग - Marathi News | Home at Jamod, fire in the cemetery | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जामोद येथे घर,गोठ्यास आग

जामोद : येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत चार लाखांचे नुकसान झाले. ...

जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट - Marathi News | The goal of sowing 8.52 lakh trees in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

बुलडाणा : राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमच राबविली आहे. जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सन २०१६-१७ साठी मिळाले आहे. ...

एटीएम बंदच; पैशाचा ठणठणाट - Marathi News | ATM lock; Money settlement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एटीएम बंदच; पैशाचा ठणठणाट

एटीएम सेवा बंदच असल्याने ग्राहकांनादिवसभर विड्रॉल घेवून लाईनमध्ये उभे रहावे लागत आहे. ...

मलकापूर ठाणेदार लाच घेताना अटकेत - Marathi News | Malkapur Thangarak detained while taking bribe | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर ठाणेदार लाच घेताना अटकेत

स्थानिक पोलिस स्टेशनच्या ठोणदारांना ३५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ...

पंखा अंगावर पडल्याने रुग्ण जखमी - Marathi News | Patients injured on the fan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पंखा अंगावर पडल्याने रुग्ण जखमी

मलकापूर: स्थानीय उपजिल्हा रुग्णालयात चक्क चिमुकल्या रुग्णाच्या अंगावर चालता पंखा पडल्याने महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. ...