लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
परीक्षा केंद्रावर शिक्षकच पोहचले विलंबाने; विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ - Marathi News | The teacher reached the exam center late, the students got confused in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परीक्षा केंद्रावर शिक्षकच पोहचले विलंबाने; विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

येथील जिजामाता कन्या शाळेवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असून त्याठिकाणी उर्दू तथा मराठी माध्यमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत ...

अल्पवयीन वधूने प्रियकरासोबत लग्नाच्या आदल्या दिवशीच केले फिनाईल प्राशन - Marathi News | A minor bride consumed phenyl with her boyfriend on the eve of her wedding | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन वधूने प्रियकरासोबत लग्नाच्या आदल्या दिवशीच केले फिनाईल प्राशन

अल्पवयीन वधूने आपल्या प्रियकरासह िफनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

साखरखेर्डा कॉपी प्रकरणात शिक्षक व विद्यार्थ्यांची साक्ष नोंदणी - Marathi News | Registration of testimony of teachers and students in Sakharkherda copy case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साखरखेर्डा कॉपी प्रकरणात शिक्षक व विद्यार्थ्यांची साक्ष नोंदणी

गुंतागुंतीच्या साखरखेर्डा कॉपी प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने या संपूर्ण प्रकरणाची उकल करण्यासाठी परीक्षा केंद्रावरील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जबाबाची नोंदणी सुरू केली आहे. ...

... अन् त्या बनल्यात एक दिवसाच्या पोलीस निरिक्षक, महिलांना सांभाळले ठाणे - Marathi News | ... and became a police inspector for a day, women day in khamgaon buldhana police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :... अन् त्या बनल्यात एक दिवसाच्या पोलीस निरिक्षक, महिलांना सांभाळले ठाणे

खामगाव पोलीसदलाकडून मातृशक्तीचा विशेष सन्मान  ...

पेपरफुटीप्रकरणी दाेन संस्थाचालकांसह पाच आराेपींना पाेलिस काेठडी - Marathi News | police custody of five police officers along with two directors in case of paper leak | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पेपरफुटीप्रकरणी दाेन संस्थाचालकांसह पाच आराेपींना पाेलिस काेठडी

आराेपींची संख्या वाढणार : व्हाॅट्सॲपवर ग्रुप तयार करून व्हायरल केला पेपर ...

बारावीचा पेपर फुटीप्रकरणी ५ जण अटकेत; सायबर सेलेचे पथक मदतीसाठी धावले - Marathi News | In Buldhana, 5 arrested in case of 12th paper leak; A team of cyber cell rushed to help | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारावीचा पेपर फुटीप्रकरणी ५ जण अटकेत; सायबर सेलेचे पथक मदतीसाठी धावले

साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये दोन खासगी शाळांवरील शिक्षक असून यात प्रसंगी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. ...

काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला अटक; जेवणाच्या कारणावरून केला होता हल्ला - Marathi News | Nephew arrested for murdering uncle; The attack was done over food | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला अटक; जेवणाच्या कारणावरून केला होता हल्ला

याप्रकरणी किसन शंकर कुवर (७०) रा. जामोद यांनी तक्रार दिली. त्यामध्ये पुतण्या दीपक कुंवर हा त्यांच्या घरी १ मार्च रोजी आला होता. ...

बारावी पेपर व्हायरलप्रकरणी सहाजण ताब्यात, दोन शिक्षकांच्या शोधात पोलिस - Marathi News | Six arrested in 12th paper viral case, police searching for two teachers in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बारावी पेपर व्हायरलप्रकरणी सहाजण ताब्यात, दोन शिक्षकांच्या शोधात पोलिस

सदर पेपर हा बिबी (ता. लोणार) येथून दोन शिक्षकांनी मोबाइलवर लोड करून इतर नातेवाइकांना पाठविला गेल्याची चर्चा आहे. त्यानंतर तो व्हायरल झाल्याची चर्चा आहे. ...

पेपरफुटीचे कनेक्शन शाेधताना पाेलिसांची दमछाक - Marathi News | police are exhausted while trying to find the connection of the paper leak | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पेपरफुटीचे कनेक्शन शाेधताना पाेलिसांची दमछाक

साखरखेर्डा पाेलिसांनी सुरू केला तपास ...