धाड : आजच्या तरूणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन गजाननदादा शास्त्री यांनी धाडमध्ये आयोजित संभाजी राजे जयंती निमित्त व्याख्यानात प्रबोधन करताना केले. ...
खामगाव : बचतगट तयार करुन प्रत्येकी १८०० रुपये भरा त्यानंतर ५० हजार रुपयांचे कर्ज देवू, अशी भूलथाप देणाऱ्या इंदोर येथील विजय सोनोने नामक इसमास महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
शेगाव : आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याकरिता श्री गजानन महाराजांची पालखी वारकरी भक्तांसमवेत ज्येष्ठ शु.६ बुधवार, ३१ मे ला सकाळी मंगलमय वातावरणात प्रस्थान होत आहे. ...