लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीप- अ‍ॅपेची धडक; दोन ठार, १२ जखमी - Marathi News | Jeep-Apee; Two killed and 12 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जीप- अ‍ॅपेची धडक; दोन ठार, १२ जखमी

मोताळा-नांदुरा मार्गावरील घटना ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक - Marathi News | In the footstep of an unknown vehicle, stone pelted with policemen killed by angry policemen | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक

चिखली ते टाकरखेड मुसलमान रस्त्यावर गुरूवारी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला. ...

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a youthful rape | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम आसलगाव येथील प्रवीण गजानन करणकार (वय २४) या तरुणाने कडूनिंबाचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ मे च्या रात्री घडली. ...

ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! - Marathi News | Grameen students futuristic! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!

जि.प.शाळेची ४६५ पदे रिक्त : नवीन शिक्षक भरती बंद ...

महिलांचा तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या - Marathi News | Stretch in the tahsildar's chamber of women | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिलांचा तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या

संग्रामपूर : पाणी टंचाईच्या विरोधात संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील महिलांनी बुधवारी तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. ...

बोगस दिव्यांगांची होणार फेरतपासणी! - Marathi News | Bugs will be reviewed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोगस दिव्यांगांची होणार फेरतपासणी!

जिल्हा परिषद सीईओंनी दिला चौकशीचा आदेश ...

श्रींच्या पंढरपूर वारीची जय्यत तयारी - Marathi News | Shree Pandharpur Wari's Birthday Preparation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्रींच्या पंढरपूर वारीची जय्यत तयारी

श्री गजानन महाराज आपल्या भक्त वारकऱ्यांसमवेत श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ३१ मे २०१७ बुधवार रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान होत आहे ...

खामगावातील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या ‘गळाला’? - Marathi News | Khamagawa Congress big leader BJP 'thug'? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या ‘गळाला’?

खामगाव: खामगावातील एक बडा नेता भारतीय जनता पक्षाच्या ‘गळाला’ लागला असून, लवकरच या नेत्याचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. ...

लाल मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! - Marathi News | The water of the farmers brought the red chillies! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाल मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

बुलडाणा: सातत्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...