किनगावराजा : जायभाये परिवाराने समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आणि लग्नसमारंभास आलेल्या पाहुण्यांना रोपट्याचे वाटप करून ‘पर्यावरण बचाव’चा संदेश दिला. ...
संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शासनाच्या ‘अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत सौर कृषी पंप बसविले असून, ते यावर यशस्वीरीत्या बागायती शेती करीत आहेत. ...
बुलडाणा : तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात १८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. ...
सिंदखेड राजा : सत्यपाल महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील सामाजिक संघटनांनी निवेदन देऊन, हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी तहसिलदार यांच्याकडे केली आहे. ...
मोताळा : चार उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चार ग्रा.पं. मधील पाच सदस्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यामुळे बोराखेडी येथील फक्त एका जागेसाठी २७ मे रोजी निवडणुक होणार आहे. ...
मेहकर : जानेफळ नजिक पार्डी येथे विहीरीतुन पाणी काढताना तोल जावून सावित्री सहदेव होगे वय ४५ ही महिला विहिरीत पडल्याने ठार झाली. १८मे रोजी पहाटे ५ वाजता सदर घटना घडली. ...