खामगाव : येथील मानकुंवरबेन लालचंदजी दोशी सार्वजनिक छांच वितरण या सेवाभावी संस्थेकडून सुमारे ८०० कुटुंबीयांना उन्हाळाभर ताकाचे मोफत वाटप करण्यात येत आहे. ...
धाड : देशी दारू दुकानात येणाऱ्यांचा पुष्पमाळा घालून सत्कार केला. या आंदोलनाला वेगळे वळण लागले असून, सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. ...
खामगाव : ज्या घरात राहता ते घर आमचे असून खाली करा, या कारणावरुन शिविगाळ करुन कुटुंबीयास लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...
ढालसावंगी: येथील ढालसावंगी शिवारात दोन युवकाना विजेचा धक्का लागुन एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना 24 मे रोजी सकाळी ८:३० वाजे दरम्यान घडली. ...