लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
घाटाखाली ८८ गावांमध्ये गारपिट, हजारो हेक्टरवील पिके नष्ट - Marathi News | Hailstorm in 88 villages under Ghat, thousands of hectares of crops destroyed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घाटाखाली ८८ गावांमध्ये गारपिट, हजारो हेक्टरवील पिके नष्ट

खामगाव, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव तालुक्यात पिकांचे नुकसान ...

पैनगंगा नदीमध्ये मजुरांची नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू सहा महिला सुदैवाने बचावल्या - Marathi News | Laborers boat drowned in Panganga river, one woman died Six women luckily survived | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पैनगंगा नदीमध्ये मजुरांची नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू सहा महिला सुदैवाने बचावल्या

नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या सहा महिलांना जीवन राऊत यांनी वाचविले; परंतु सरलाबाई रामभाऊ राऊत ही महिला नदीच्या पाण्यात बुडाली हाेती. ...

फक्त पैसेच नाही तर परस्पर लोनही मंजुर करुन केले ट्रान्सफर, शिक्षकाची आठ लाखांची फसवणूक - Marathi News | Not only money, but mutual loans were also transferred in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फक्त पैसेच नाही तर परस्पर लोनही मंजुर करुन केले ट्रान्सफर, शिक्षकाची आठ लाखांची फसवणूक

चिखलीतील सागर भिमराव पैठणे (४१) हे भालगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणुन कार्यरत आहे. ...

पिकअप वाहनाचा विचित्र अपघात, पती-पत्नी ठार; देऊळगाव राजा बायपासवरील घटना - Marathi News | Freak pickup vehicle accident, husband and wife killed; Incident on Deulgaon Raja Bypass | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिकअप वाहनाचा विचित्र अपघात, पती-पत्नी ठार; देऊळगाव राजा बायपासवरील घटना

ही घटना १७ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

Buldhana: शहर पोलिसांनी जाणले त्याचे मर्म, हक्काचा निवारा मिळवून देत जोपासला माणुसकी धर्म... - Marathi News | Buldhana: The city police know its meaning, the humanism cultivated by getting the shelter of the right... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शहर पोलिसांनी जाणले त्याचे मर्म, हक्काचा निवारा मिळवून देत जोपासला माणुसकी धर्म...

Buldhana News: वाद...विवाद आणि भांडणे ही सामान्यांमध्ये आणि त्यांच्या घरातच होतात असे नाही, तर वेडसर आणि बेघरांच्या जीवनातही उपरोक्त गोष्टी्चे ग्रहण असते. याचा प्रत्यय खामगाव शहरातील शहर पोलीसांना नुकताच आला. ...

मालमत्तेचे बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक, महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरूध्द गुन्हा, दोघांना अटक - Marathi News | Fraud by creating fake property documents, case against four on woman's complaint, two arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालमत्तेचे बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा, दोघांना अटक

Buldhana News: पतीच्या पश्चात फिर्यादी महिलेच्या नावावर असेलेली मालमत्ता हेतुपुरस्परपणे व कपटीपणाने स्वत:च्या लाभाकरीता खोट्या सह्या आणि बनावट दस्तवेज तयार करून परस्पर हडपली. ...

बालीकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या ऑटो चालकास शिक्षा - Marathi News | khamgaon news, Punishment to auto driver who caused girl's death | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बालीकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या ऑटो चालकास शिक्षा

ऑटोचालकाने आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव आणि निष्काळजीपणे चालवित काही दुचाकी स्वारांना ओव्हरटेक केले. ...

आकडे टाकून घरात ‘उजेड’ करणाऱ्यांना महावितरणचा ‘झटका’ - Marathi News | case has been registered against 12 persons for theft of electricity in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आकडे टाकून घरात ‘उजेड’ करणाऱ्यांना महावितरणचा ‘झटका’

वीज चोरी केल्या प्रकरणी १२ जणाविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल. ...

रेती वाहनाची धडक, ज्ञानगंगापूर येथे ७ वीज खांब कोसळले - Marathi News | Sand vehicle hit, 7 power poles collapsed in Gyan Gangapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेती वाहनाची धडक, ज्ञानगंगापूर येथे ७ वीज खांब कोसळले

खामगाव आणि परिसरात अवैध रेती वाहतुकीचा जोर वाढला आहे. ...