जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर जिल्हा पोलिस दलाचा गोळीबार सराव १६ ते २१ मार्चदरम्यान सुरू होता. ...
Buldhana: पोलीसांच्या सतर्कतेने खामगाव शहरातील अडत दुकानातील सामान्य कामगारावरील विश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे. गांधी चौकात गाडीच्या िडक्कीतून सहा लाख रूपये लंपास झाल्यानंतर पोलीसांसह काहीजणांकडून त्याच्यावर संशय घेतल्या जात होता ...
बुलढाणा : महापुरुषांविषयी दोघांनी इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह चॅटींग करुन धार्मिक भावना दुखावल्या. यामुळे जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ... ...