मलकापूर : गत दोन ते तीन दिवसांदरम्यान शहरातील प्रशांतनगर परिसरातून चोरी गेलेली तवेरा गाडी मलकापूर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून ताब्यात घेण्याची कार्यवाही २ जुलै रोजी केली आहे. ...
बुलडाणा: स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी लोकमत कार्यालयात विनम्र अभिवादन केले. ...
चिखली : आदर्शांची रुजवणूक करणारे ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबूजींचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. ...
सिंदखेडराजा: शेतात हिरवे अंकुरही फुलले; परंतु गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीक जगविणे कठीण झाले आहे. यातही काही शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनद्वारे पाणी देणे सुरू केले आहे. ...