चिखली : आदर्शांची रुजवणूक करणारे ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबूजींचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. ...
सिंदखेडराजा: शेतात हिरवे अंकुरही फुलले; परंतु गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीक जगविणे कठीण झाले आहे. यातही काही शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनद्वारे पाणी देणे सुरू केले आहे. ...
खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रास अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. ...
देऊळगावमही : स्थानिक सोलापूर-मलकापूर राज्यमहामार्गावरील शिवाजी विद्यालय परिसरात असलेल्या किराणा दुकान फोडून १० हजाराचा माल लंपास झाल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. ...
शेगाव : येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी पंढरपूर येथे दाखल झाली. मंगळवारी आषाढी यात्रेनिमित्त निघणाऱ्या पंढरपूर येथील मुख्य मिरवणुकीत शेगावच्या पालखीचा सहभाग राहणार आहे. ...