लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

पालकानो, मुला-मुलींकडे द्या लक्ष! निर्जनस्थळी गुलगुल करणे भोवले, ‘दामिनी’ने पोलीस स्टेशन दावले - Marathi News | Action of Damini squad in buldana Parents, pay attention to boys and girls | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पालकानो, मुला-मुलींकडे द्या लक्ष! निर्जनस्थळी गुलगुल करणे भोवले, ‘दामिनी’ने पोलीस स्टेशन दावले

अशा प्रकारे निर्जनस्थळी गुलगुल करणाऱ्यांना दामिनी पथकाकडून पोलीस स्टेशन दाखविले जात आहे. ...

बुलढाणा : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth committed suicide by hanging | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

एका २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. ...

तू माझी राणी, म्हणत केला मुलीचा विनयभंग; विधीसंघर्षग्रस्त बालक अन् मुलगी दोघेही अल्पवयीन - Marathi News | An incident of rape of a girl by saying you are my queen has taken place in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तू माझी राणी, म्हणत केला मुलीचा विनयभंग; विधीसंघर्षग्रस्त बालक अन् मुलगी दोघेही अल्पवयीन

संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीने तामगाव पोलिसात तक्रार दिली. ...

बुलढाणा जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण - Marathi News | Panchnama of crop damage on two and a half thousand hectares area in Buldhana district is complete | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण

जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

ऑटोत अवैध गॅस भरताना दोघे ताब्यात; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई - Marathi News | Two detained while filling illegal gas in auto; Action of Sub Divisional Police Officers Team | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऑटोत अवैध गॅस भरताना दोघे ताब्यात; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई

खामगाव शहरातील शाळा क्रमांक २ मागील गवळी पुरा भागात दुपारी १ वाजता दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी आणि महसूल पथकाने ही कारवाई केल्याचे समजते. ...

भगवान झुलेलाल जयंती निमित्त दुचाकी रॅली, सिंधी समाज बांधवांचा रॅलीत सहभाग - Marathi News | Two wheeler rally on the occasion of Lord Jhulelal Jayanti participation of Sindhi community members in the rally | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भगवान झुलेलाल जयंती निमित्त दुचाकी रॅली, सिंधी समाज बांधवांचा रॅलीत सहभाग

पूज्य सिंधी पंचायतच्यावतीने गुरूवारी सकाळी झुलेलाल नगर भागातून या रॅलीला सुरूवात झाली. ...

अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर केले व्हायरल, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | vulgar photos of a minor girl went viral on Instagram, a case was registered against the accused in the city police station buldana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर केले व्हायरल, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस २२ मार्च रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. ...

कापूस वेचणाऱ्या महिलेवर अत्याचार, आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | A woman who picked cotton was tortured, the accused was sentenced to ten years rigorous imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कापूस वेचणाऱ्या महिलेवर अत्याचार, आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

२६ वर्षीय विवाहित महिलेबरोबर घडला होता प्रकार ...

पाच दिवस सुरू होते नुसते ठो...ठो...ठो...; पोलिस दलाच्या वार्षिक गोळीबार सरावात कर्मचाऱ्यांनी साधला अचूक निशाणा - Marathi News | Personnel hit the mark during the annual firing exercise of the police force | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच दिवस सुरू होते नुसते ठो...ठो...ठो...; पोलिस दलाच्या वार्षिक गोळीबार सरावात कर्मचाऱ्यांनी साधला अचूक निशाणा

जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर जिल्हा पोलिस दलाचा गोळीबार सराव १६ ते २१ मार्चदरम्यान सुरू होता. ...