एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्र्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी तालुका काँगे्रस कमिटीच्यावतीने आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत केले. ...
खामगाव आणि परिसरातून असंख्य वारकऱ्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास केला. यातून खामगाव आगाराला २० लाख ७६ हजार ७७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले. ...