लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खामगावला अतिक्रमणाचा विळखा! - Marathi News | Khamgawat encroach! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावला अतिक्रमणाचा विळखा!

नगरपालिका प्रशासनाला जबाबदारीचा विसर! ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Molestation of a minor girl | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीचा विनयभंग

खामगाव : लहान बहिणीस आणण्यासाठी जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना पिंप्री गवळी येथे घडली. ...

शिक्षकांची ‘ड्युटी’ हगणदरीत! - Marathi News | Teacher's 'Duty' counters! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षकांची ‘ड्युटी’ हगणदरीत!

शेगावात १०० शिक्षकांवर जबाबदारी : आज तपासणी चमू दाखल होणार! ...

प्रसिद्धीचा हव्यास सानंदांनाच! - Marathi News | The fame of publicity! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रसिद्धीचा हव्यास सानंदांनाच!

भाजप शहराध्यक्ष संजय शिनगारे यांचा पलटवार ...

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८४ कट्टे तांदूळ पकडला! - Marathi News | Rashna caught on the black market, 84 bites of rice! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८४ कट्टे तांदूळ पकडला!

मलकापूर पांग्रा : किनगाव राजा पोलिसांनी नाकेबंदी करून सदर काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८४ कट्टे तांदळाचा माल १३ जुलैच्या रात्री पकडला व आरोपीस मुद्देमालासह अटक केली आहे. ...

समृद्धी महामार्गावरील पुलाच्या स्थळाची खडक तपासणी सुरू - Marathi News | The corridor of the bridge on the Samrudhihi highway continues | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावरील पुलाच्या स्थळाची खडक तपासणी सुरू

बिबी : नागपूर-मुंबई सुपर समृद्धी महामार्गाच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ...

अवैधरीत्या स्फोटकांचा वापर; दोघांना अटक - Marathi News | The use of illegal ammunition; Both arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैधरीत्या स्फोटकांचा वापर; दोघांना अटक

धाड : म्हसला बु. गावानजीक अवैधरीत्या डिटोनेटर्स (स्फोटकांसह) ड्रिल मशीनसह नाल्यामध्ये खडक फोडणाऱ्या बोअरिंग ट्रॅक्टरवर १४ जुलै रोजी धाड पोलिसांनी कारवाई केली. ...

महिलांनी केल्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त - Marathi News | Daughters of women made by barns | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिलांनी केल्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त

जानेफळ : सुखी संसाराची राखरांगोळी होत असल्याने, महिलांनी संघटित होऊन १४ जुलै रोजी वडाळी गाव परिसरतील दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. ...

३० लोटाबहाद्दरांवर गुड मॉर्निंग पथकाचे ‘सर्जिकल स्ट्राइक’! - Marathi News | Good morning squad 'Surgical Strike' on 30 Lotatavadars! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :३० लोटाबहाद्दरांवर गुड मॉर्निंग पथकाचे ‘सर्जिकल स्ट्राइक’!

खंडाळा, शेलगाव, एकलारा येथे गुड मॉर्निंग पथकाची कारवाई : प्रत्येकाला दंड ...