लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण शिबिर - Marathi News | Buldhaya Superstition Elimination Training Camp | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण शिबिर

बुलडाणा येथील जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात २३ जुलै रोजी सकाळी १०.३० ते ६ या वेळेत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. ...

८२८१ विद्यार्थ्यांसाठी ३३.१२ लाख रुपये प्राप्त - Marathi News | Received 33.12 lakh rupees for 8281 students | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :८२८१ विद्यार्थ्यांसाठी ३३.१२ लाख रुपये प्राप्त

गणवेश अनुदान योजनेंतर्गत सर्वप्रथम शेगावला निधी प्राप्त ...

चांदी उजळून देण्याचे आमिष;दोघांना पकडले! - Marathi News | The lure of shining the silver; | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चांदी उजळून देण्याचे आमिष;दोघांना पकडले!

नागरिकांची सतर्कता : ग्रामीण भागात फसवणुकींच्या घटना वाढल्या ...

स्वच्छतेवर ‘लोटाधारीं’चे पाणी! - Marathi News | 'Water of the lottery' on cleanliness! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वच्छतेवर ‘लोटाधारीं’चे पाणी!

शहर हगणदरीमुक्तीचे स्वप्न भंगणार! ...

सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर! - Marathi News | Soya bean rotated tractor! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर!

वन्य प्राण्यांचा हैदोस, दुबार पेरणीचे संकट : २० टक्के बियाणांचीच उगवण ...

जीपला अपघात; १७ जखमी - Marathi News | Jeep accident; 17 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जीपला अपघात; १७ जखमी

नांदुरा : महावितरणचे विद्युत पोल बदलण्याचे काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी भरधाव बोलेरो उलटल्याने १७ मजूर जखमी झाल्याची घटना नांदुरा मार्गावरील वडनेर भोलजीजवळ घडली. ...

जीपच्या धडकेत एक ठार - Marathi News | One killed in a jeep | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जीपच्या धडकेत एक ठार

मलकापूर : भरधाव काळी-पिवळी टॅक्सीच्या धडकेत ३० वर्षीय युवक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना १८ जुलैच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. ...

कृऊबा संचालकाविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा - Marathi News | Illegal lacuna against the Crusoe operators | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृऊबा संचालकाविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा

चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय माणिकराव गाडेकर याच्याविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कारसह दोन लाखांचे साहित्य जप्त - Marathi News | Two lakhs of material seized with the car | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कारसह दोन लाखांचे साहित्य जप्त

मलकापूर : २ लाख ३७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जवळ बाळगून वाहतूक करताना मलकापूर पोलिसांनी एकास अटक केली. ...