लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाढत्या शेतकरी आत्महत्या हा देशापुढील सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करतानाही शेतकºयांनी देशाला अन्नधान्य समृद्ध बनविले आहे; मात्र याच अन्नदात्याला आत्महत्या का कराव्या लागतात, याची कारणमीमांसा करण् ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : महाराष्ट्राची अस्मिता राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांची ३८८ वी पुण्यतिथी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी त्यांना मानवंदना देऊन २५ जुलै रोजी साजरी करण्यात आली.यावेळी राजे लखुजीराव जाधव घराण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : माहिती अधिकारात माहिती न देता आणि माहिती आयोगासमोर हजर न होता त्यांच्या आदेशाची अवहेलना केली म्हणून शेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रूपेश बिजेवार यांना आयोगाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.शेगाव येथील भिकाजी ...
धाड : शासनाच्यावतीने युद्ध पातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. धाड येथे मंगळवारी सकाळी गुड मॉर्निंग पथकाच्यावतीने धाड टाकण्यात आली असून, उघड्यावर जाणाºयांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ...
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनाच्या संवेदीकरण कार्यक्रम सहकार विद्या मंदीराच्या सभागृहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात व्ही.एल.ई केंद्र चालकांना कृषी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना भरून देण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. ...
खामगाव : तालुक्यातील लांजूड येथे शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. हे गोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेवूनही उपयोग न झाल्याने गावकºयांनी आता एसडीओंकडे धाव घेतली आहे. ...