लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुलतानपुरात श्रींच्या पालखीचे स्वागत - Marathi News | Welcome to Shree Palkhi at Sultanpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुलतानपुरात श्रींच्या पालखीचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात निघालेल्या शेगावीचा राणा संत गजानन महाराजांच्या पालखीचे २५ जुलै रोजी सकाळी गण गण गणात बोतेच्या गजरात सुलतानपूर येथे आगमन झाले. यावेळी सुलतानपूरसह परिसरातील पारडी, बोरख ...

बुलडाणा ईव्हीएम घोटाळ्याबाबत निवेदन करा! - Marathi News | Report on Buldhana EVM scam! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा ईव्हीएम घोटाळ्याबाबत निवेदन करा!

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बुलडाणा येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या इव्हीएम घोटाळ्याबाबत सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले.काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी इव्हीएम घोटाळ्याब ...

जिल्ह्यात १३ तूर खरेदी केंद्रं सुरू! - Marathi News | tur pulses purchase centers ready in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात १३ तूर खरेदी केंद्रं सुरू!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सहकार व पणन विभागाच्या २१ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकºयांनी तूर खरेदी केंद्रावर ३१ मे २०१७ पर्यंत तूर विक्रीबाबत नोंद केलेली आहे, अशा शेतकºयांची तूर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ३१ जुलैप ...

दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth's death in a two-wheeler accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील कोºहाळा बाजार येथील युवकाचा २५ जुलै रोजी लालमातीजवळ दुचाकी अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर अपघात हा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाला आहे.संतोष रामभाऊ गायकवाड (२८ वर्षे) कोºहाळा बाजार येथील र ...

कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल १०० रुपयांचे अनुदान मंजूर - Marathi News | Grant of Rs. 100 per quintal for onion-producing farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल १०० रुपयांचे अनुदान मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सहकार विभागाच्या ३ जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकºयांना प्रति क्विंटल १०० रुपये अनुदान शासनाने मंजूर केले आहे.शेतकºयांनी त्यांच्याकडील कांदा जुलै व आॅगस्ट २०१६ मध्ये या दोन महिन्याच्या कालावधीत कृषी ...

अंढेरा परिसरात पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा - Marathi News | Tankers water supply in rainy season during rainy season | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंढेरा परिसरात पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गा ...

विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू - Marathi News | Death of poisoned virgin marriage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या गोपाळ नगरातील ‘त्या’ विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सदर विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृ ...

मेहकर शहरात श्रींच्या पालखीचे घेतले भाविकांनी दर्शन - Marathi News | Visitors took a glimpse of Shree's palak in Mehkar city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर शहरात श्रींच्या पालखीचे घेतले भाविकांनी दर्शन

मेहकर : खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ-मृदंग तर मुखी श्रींच्या नावाचा जप करीत शेकडो वारकºयांसह संत श्री गजानन महाराजांच्या पालखीसह पायी दिंडीचे २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मेहकर शहरात आगमन झाले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या पालखीचे शारं ...

पीक विम्यासाठी महिलांचा पुढाकार - Marathi News | Women's Initiative for Crop Insurance | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक विम्यासाठी महिलांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : मागील चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकी, गारपीट, अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या सर्व बाबींपासून पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना शासन स्तरावरून राबविण्यात येते. या योजन ...