बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत कर्मचा-यांच्या पगार घोटाळ्यातील आरोपानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीअंती १४ लाख रुपये घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील चार पाणीपुरवठा योजनांच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश बुलडाणा जिल्हा परिषदेला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी दिले. ...
ज्ञानगंगा अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात मेंढा चारणाºया मेंढपाळांना वन विभागाच्या कर्मचा-यांनी मनाई केली असता, मेंढपाळांनी त्यांच्यावर काठीने हल्ला केला. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली होती. ...
शेगाव : शहरातील व्यंकटेश नगरात व रोकडिया नगर भागात भरदिवसा तीन चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन धूम स्टाइलने घरफोड्या केल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणात १४४ मुले आढळून आली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना वयानुसार नजिकच्या शाळांमध्ये दाखल करून घेण्यात आले असून, एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. ...