सिंदखेडराजा: राष्ट्रीय पीक योजनेंतर्गत शेतकºयांना दोन वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे चांगला फायदा मिळाला होता. त्यामुळे यावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट दिसत असल्यामुळे व विमा भरण्यासाठी कमी कालावधी उरल्यामुळे बँकेसमोर ३० जुलैला शेतकºयांच्या रांगा लागल्या ह ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: शैक्षणिक वाटचालीनंतर नोकरीच्या अपेक्षेत असणाºया सुशिक्षित तरुणांसाठी मातृतीर्थ ग्रामीण विकास संस्था सिंदखेडराजा माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यास जवळपास १ हजार ५०० पेक्षा जास्त युवक, युवतींनी हजेरी लाव ...
संग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील शेतकरी एकनाथ दुतोंडे यांनी खरेदी विक्री संघाला १५ मे २०१७ रोजी २५ क्विंटल तूर विक्री केली होती. या विक्री केलेल्या तुरीच्या मालाचा १ लाख २६ हजार रुपयांचा धनादेशही खविसंने त्यांना दिला होता. ...
शेगाव: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाºयांना शासकीय सेवेत घेण्यासाठी मी सकारात्मक आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.स्थानिक पांडुरंगकृपा कुणबी समाज मंगल कार्यालयात रविवार ३० जुलै रोजी पा ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : ‘नवे पर्व, नवी दिशा, नवे संकल्प’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलडाणातर्फे ११ ते २६ जुलैदरम्यान राबविण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व ...
सिंदखेडराजा : अर्थ सहाय राष्ट्रीय कुटूंब लाभ योजने अंतर्गत कर्ता पुरुषकिंवा कर्ती स्त्री मयत झाल्यास त्यांच्या वारसास सामाजिक न्याय व विशेषसहाय्य विभाग यांचे वतीने सिंदखेडराजा तालुक्यातील १६ लाभार्थ्यांनाप्रत्येकी २० हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटप ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: मेहकर पंचायत समितीच्या सदस्य नीता दिलीप देशमुख ह्या मेहकर येथील भोगी कापड दुकानामध्ये खरेदीसाठी गेल्या असता त्यांच्या पर्समधून ६० हजार रुपये चोरी गेल्याची घटना २९ जुलै रोजी दुपारी ३.१५ ला घडली.विश्वी, तालुका मेहकर येथील पं ...
‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार येत्या काळामध्ये ‘स्मार्ट नगरपालिका’ योजना राबविणार असून, चिखली शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: चिखली तालुक्यातील अमडापूर पो.स्टे.च्या हद्दीत येत असलेल्या पेनसावंगी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांवर चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.जिल्ह्यातील विविध पो.स्टे.मध्ये गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला बुलडाणा स् ...