लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला प्राचार्य आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद सोमवारी चांगलाच उफाळून आला. दरम्यान, निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना हाकलून देण्यात आले. त् ...
मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीच्यावतीने १ आॅगस्टपासून बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये बंद करून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत ...
जिल्हा महिला दक्षता पथकाने (दामिनी पथक) ३१ जुलै रोजी शहरात धडक कारवाई करीत दोन चिडीमारांसह एक महिला व वाहन ताब्यात घेतले. दामिनी पथकातील महिला पोलीस रणरागिणी झाल्याने रोडरोमिओंना चाप बसला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच अन्नधान्य मिळावे, यासाठी शासनाने द्वारपोच योजना सुरू केली होती. परंतु ही द्वारपोच योजना मेहकर तालुक्यात थंड बस्त्यात असल्याने, वाहनधारकांचे लाखो रुपये थकले आहेत.ग्र ...
सिंदखेड राजा : तालुक्यामध्ये अस्तित्वात असलेल्या खडकपूर्णा नदी पात्रात रेतीचे फार मोठे नैसर्गिक साठे होते. महसूल खात्यांतर्गत गौण खनिजापासून सन २०१६-१७ या वर्षात एकूण चार रेती घाटाच्या लिलावापासून २ कोटी ९८ लाख ५८ हजार रुपये महसूल शासनाला मिळाला. ...
डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांतील शासकीय नळ पाणीपुरवठा योजनेमधील भ्रष्टाचारावर १५ आॅगस्टपर्यंत कार्यालयामार्फत कारवाई करावी; अन्यथा जुन्या वस्तूचा अहेर सप्रेम भेट देऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुबोध सावजी यांनी कार्यकारी अभियंता ग्रामी ...