लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

आता विद्यार्थ्याच्या वजनानुसार राहणार दप्तराचे ओझे! - Marathi News | Now the burden of the student's weight! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता विद्यार्थ्याच्या वजनानुसार राहणार दप्तराचे ओझे!

बुलडाणा : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता व विद्यार्थ्यांच्या वजननिहाय दप्तराचे वजन किती असावे, याचे निकष ठरविले आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना दप्तराचे ओझे तपासण्याचे निर्देश दिले असून, तसा अहवाल प्रत्येक शाळे ...

चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी देणार! - Marathi News | Chikhali will give fund for the district hospital! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी देणार!

चिखली : येथील शासनाकडून मंजूर उप जिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार राहुल बोंद्रे यांनी विधानसभेत २ आॅगस्ट रोजी निधीचा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले असता, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी तातडीने मंजूर व्हावा ...

सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे! - Marathi News | CM should reassure the subsidy for micro irrigation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे!

सूक्ष्म सिंचनाचे जिल्ह्यासाठी वाढीव अनुदान देण्याबरोबरच थकीत अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी आग्रही मागणी सिंदखेड राजाचे शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सभागृहात केली. ...

बुलडाणा तालुक्यात ३३० लोटा बहाद्दरांवर कारवाई! - Marathi News | Action in 330 Lotus Bahadaras in Buldana taluka! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा तालुक्यात ३३० लोटा बहाद्दरांवर कारवाई!

धाड : स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेची मोहीम तीव्र करत गेल्या २० दिवसांपासून पंचायत समिती बुलडाणाच्यावतीने गावोगाव गुडमॉर्निंग पथक पाठवून उघड्यावर शौचास बसणारांवर कारवाई करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

बेटी बचाओ बेटी पढाओसाठी न्यायालयांचा पुढाकार  - Marathi News | Court initiatives for Beti Bachao Beti Padhao | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेटी बचाओ बेटी पढाओसाठी न्यायालयांचा पुढाकार 

माेताळा : तालुका विधी समिती व वकिल संघ यांच्याद्वारा स्थानिक स्व. बबनराव देशपांडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात टी बचाओ बेटी पढाओ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

पीक विम्यात आधार कार्डचा खोळंबा!  - Marathi News | Aadhaar card for the crop insurance! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक विम्यात आधार कार्डचा खोळंबा! 

बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकर्‍यांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र आधार कार्ड नसल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून काढण्यापासून वंचित राहत आहेत. गतवर्षी तब्बल तीन लाख ६३ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा  काढला होता, तर यावे ...

आयटीआयमधील पाच शिक्षकांना संस्थेत ‘नो एन्ट्री’ ! - Marathi News | 'No Entry' in Five Institutes of ITI | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आयटीआयमधील पाच शिक्षकांना संस्थेत ‘नो एन्ट्री’ !

शेगाव :  शहरातील शासनाच्या आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये सोमवारी प्राचार्या आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद शिगेला पोहचला होता. मंगळवारी यात आणखी भर पडली. ...

ऑनलाइन सात-बारामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात पाचवा - Marathi News | Online fifth in Buldhana district of the seven-twelve online | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऑनलाइन सात-बारामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात पाचवा

बुलडाणा  : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम अंतर्गत शेतकर्‍यांना शेतीविषयक सर्व रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. ...

‘जीएसटी’मुळे गणेशोत्सवाचे बजेट कोलमडले! - Marathi News | Ganeshotsav budget collapses due to GST! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जीएसटी’मुळे गणेशोत्सवाचे बजेट कोलमडले!

बुलडाणा :  २५ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने गणेश मंडळांकडून गणपती आगमनाची तयारी सुरू झाली आहे;   मात्र यंदा वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) फटका गणेशोत्सव मंडळांच्या खर्चाला बसणार आहे. ...