लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

पावसामुळे गोंधनखेड प्राथमिक शाळेची भिंत कोसळली - Marathi News | Due to the rain the wall of Gondhkhed Primary School collapsed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसामुळे गोंधनखेड प्राथमिक शाळेची भिंत कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील गोंधनखेड येथील मराठी प्राथमिक शाळेच्या खोलीची भिंत २ ऑगस्ट रात्री साडेअकराच्या सुमारास पावसामुळे कोसळली. सुदैवाने ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक ...

ऑनलाईन पीक विमा अडचणींच्या विळख्यात  - Marathi News | Regarding online crop insurance issues | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऑनलाईन पीक विमा अडचणींच्या विळख्यात 

बुलडाणा/ अंढेरा : खरीप हंगामासाठी पिक विमा काढण्याकरिता शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमा काढण्याकरिता शेतकर्‍यांना यावर्षीपासून सातबारा, आठ अ सह विविध विविध कागदपत्रांची गरज असून, सदर कागदपत्रे मिळविण्यातच शेतकर्‍यांची दमछाक होत ...

जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बनले डोकेदुखी - Marathi News | Your government service center in the district became headache | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बनले डोकेदुखी

नांदुरा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ई पंचायत प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत या केंद्रांचा कोणताही फायदा झाला नाही. या केंद्रांकरीता ग्रामपंचायतींचा निधी मात्र मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे ...

आठ शिक्षकांना तीन वर्षापासून घरबसल्या पगार  - Marathi News | Eight teachers have been hired from the house for three years | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आठ शिक्षकांना तीन वर्षापासून घरबसल्या पगार 

खामगाव : शहरातील नगरपालिकेच्या स्व.इंदिरा गांधी हायस्कूल(म्युनिसीपल हायस्कूल)मध्ये तब्बल आठ शिक्षक अतिरिक्त झालेले असून त्यांना घरबसल्या तीन वर्षापासून पगार दिला जात आहे. या शिक्षकांवर वार्षिक ३६ लाख ९0 हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत एक कोटीहून अधिक खर ...

८४७ बालकांना मिळाला जगण्याचा नवा मार्ग! - Marathi News | 847 children get new way of living! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :८४७ बालकांना मिळाला जगण्याचा नवा मार्ग!

बुलडाणा : हरवलेल्या, वाट चुकलेल्या, भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून १ जुलैपासून ‘ऑपरेशन मुस्कान’ हाती घेण्यात आले होते. महिनाभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये जिल्हाभरातून ८४७  बालकांचा शोध लावून त्यांना त्यांचे ...

काँग्रेसचा बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकार्‍यास घेराव - Marathi News | Coordination of Bank of Maharashtra branch of Congress | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काँग्रेसचा बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकार्‍यास घेराव

चिखली : शासनाने कर्जमाफी योजनेचा लाभ म्हणून जाहीर केलेली १0 हजार रूपयांची मदत शेतकर्‍यांना तातडीने देण्यात यावी, यासाठी बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व शेतकर्‍यांनी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखाधिका ...

वैरागड संग्राहकचा प्रस्ताव विनंती अर्ज समितीकडे - Marathi News | Vairagadh Collector's proposal request form committee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वैरागड संग्राहकचा प्रस्ताव विनंती अर्ज समितीकडे

चिखली : तालुक्यातील वैरागड येथील वैरागड संग्राहक तलाव पुर्णत्वास जावा व त्याचे काम सुरू व्हावे यासाठी आमदार राहुल बोंद्रे यांनी विधान भवनात चालविलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतरही प्रश्न मार्गी लागत नसल्याने याप्रकरणी आ.बोंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत ...

पंचायत समितीच्या पथकाने पकडले ५१ टमरेल बहाद्दर ! - Marathi News | 51 team grabbed by Panchayat Samiti team! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पंचायत समितीच्या पथकाने पकडले ५१ टमरेल बहाद्दर !

खामगाव : जवळच असलेल्या ग्रामपंचायत शिरजगाव देशमुख व ग्रामपंचायत गोंधनापूर येथे गुडमॉर्निंग पथकाने छापा टाकत तब्बल ५१ जणांना पकडून समज देण्यात आली.  ...

शिर्डीवरून परतणार्‍या क्रुझरला अपघात; ६ जखमी - Marathi News | Cruiser returning from Shirdi; 6 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिर्डीवरून परतणार्‍या क्रुझरला अपघात; ६ जखमी

मलकापूर : चालकाच्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून शिर्डी येथून दर्शन घेवून मलकापुरकडे परतीच्या मार्गावर असलेल्या क्रुझरचा अपघात घडून या अपघातात ६ भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास शेलापुर जवळील भोरटेक फाटा य ...