लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
buldhana: अपघातग्रस्त पित्या पाठोपाठ मुलीचा मृत्यू भक्तीसाठी जोडलेल्या हातांना नियतीपुढे निराशा - Marathi News | buldhana: Death of daughter following accident father Despair at destiny Hands joined for devotion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातग्रस्त पित्या पाठोपाठ मुलीचा मृत्यू, भक्तीसाठी जोडलेल्या हातांना नियतीपुढे निराशा

Buldhana: बुलढाणा - मेहकर ते हिवरा आश्रम रोडवर नांद्रा धांडे फाट्यावर आयशरने चिरडल्याने गजानन म्हस्के हे १ एप्रिल राेजी जागीच ठार झाले होते, तर सोबत असलेली त्यांची मुलगी भक्ती ही गंभीर जखमी झाली होती. ...

शंकर नगरातील दारू विक्री बंद करण्यासाठी मातृशक्तीचा पोलिस ठाण्यात ठिय्या - Marathi News | Matrashakti agitation at the police station to stop the sale of liquor in Shankar Nagar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शंकर नगरातील दारू विक्री बंद करण्यासाठी मातृशक्तीचा पोलिस ठाण्यात ठिय्या

यावेळी त्वरित दारूबंदी करण्यासाठी पोलिस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांना निवेदन सादर केले. ...

बुलढाण्यात नात्याला काळीमा, १० वर्षीय चिमुकलीवर ४० वर्षीय मामाचा बलात्कार - Marathi News | A 40-year-old uncle raped a 10-year-old girl | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात नात्याला काळीमा, १० वर्षीय चिमुकलीवर ४० वर्षीय मामाचा बलात्कार

याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे येथे कामाला असलेला एक ४० वर्षीय युवक खामगाव येथे बहिणीकडे आला होता. ...

पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा - अब्दुल सत्तार - Marathi News |  Agriculture Minister Abdul Sattar has ordered an objective assessment of crop damage  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा - अब्दुल सत्तार

पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.  ...

बुलढाणा : वीज काेसळून पाच गुरे ठार, रब्बी पिकांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | Five cattle were killed by electricity | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : वीज काेसळून पाच गुरे ठार, रब्बी पिकांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान

साेंगणीला आलेल्या रब्बी पिकांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

पारस येथील घटनेत खामगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू - Marathi News | A woman from Khamgaon taluka died in an incident at Paras | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पारस येथील घटनेत खामगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू

दु:ख निवारण दरबारातील हजेरी ठरली अखेरची ...

ढोरपगाव येथील प्रवासी निवाऱ्यात युवकाचा मृत्यू, बुलढाण्यातील घटना - Marathi News | Death of a young man in the passenger shelter at Dhorpagaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ढोरपगाव येथील प्रवासी निवाऱ्यात युवकाचा मृत्यू, बुलढाण्यातील घटना

घटनेमुळे परिसरात एकच खळबळ ...

नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई - Marathi News | 44 villages on the banks of the river face severe water shortage due to non release of dam water into the riverbed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई

संत चाेखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले नसल्याने नदीकाठावरील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

Buldhana: निमखेड येथे युवकाने संपवलं जीवन - Marathi News | Buldhana: A youth ends his life at Nimkhed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निमखेड येथे युवकाने संपवलं जीवन

Buldhana News: बाराखेडी पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निमखेड येथील २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ एप्रिल राेजी उघडकीस आली. अक्षय साेपान क्षीरसागर असे मृतक युवकाचे नाव आहे़ ...