चिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त तसेच संपूर्णपणे ‘ब्रान्झ’ धातूने बनविलेल्या स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा समाज ...
मेहकर: यावर्षी सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी पेरणी केली; मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. जिल्हय़ात सात लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे; मात्र यापैकी लाखो हेक्टवरील पिके पावसाअभावी सुकत आहेत. त्यामुळे शेतकर ...
मलकापूर: खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार मोटारसायकलवर आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात शिक्षकाच्या पत्नीच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. ...
मेहकर: स्वच्छ भारत अभियानात हलगर्जी करणार्या १७ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी शुक्रवारी दिला. ...
बुलडाणा: बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील एम. एड्. अभ्यासक्रम पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिरवा कंदील दर्शविला आहे. २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात शासकीय अध्यापक विद्यालयात ५0 विद्यार्थ्यांंसाठी प्रवेश दे ...
चिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झालेला व शहरातील अत्यंत गजबजलेल्या डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या हातातील भाला तोडण्याचा व पुतळय़ाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न अज्ञात समाजकंटकाक ...