ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनांतर्गत कर्जमाफी/ प्रोत्साहनपर इतर लाभ मिळविण्यासाठी अर्ज तथा घोषणापत्र मोफत ऑनलाइन भरण्यात येणार आहे. ...
खामगाव : नगर परिषद प्रशासकीय इमारत आर्किटेक्ट नियुक्तीप्रकरणी चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंंत अटक करू नये.तसेच दहा लाख भरण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व अन्य आर ...
चिखली : जिल्हय़ात क्षय रोग व एक्सडीआर या क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याची कबुली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.दीपक सावंत यांनी विधानसभेत आ.राहुल बोंद्रे यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. ...
बुलडाणा : १९ वर्षाखालील फिफा विश्वचषक भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेच्या प्रचार- प्रसाराकरिता क्रीडा दिनाचा मुहूर्त शोधण्यात आला असून, राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा आयोजित करून विश्वचषकासाठी वातावरण ...
मेहकर: गेल्या काही वर्षांंमध्ये मेहकर तालुक्यावर दरवर्षी दुष्काळाचे सावट पसरत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे सतत नुकसान होत आहे; परंतु शासनाने शेतकर्यांसाठी सुरू केलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा मेहकर तालुक्यातील ९0५ शेतकर्यांना लाभ मिळाला अ ...
सिंदखेडराजा: तालुक्यात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील गुंज येथील अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी एल्गार पुकारला असून, दारूची दुकाने बंद करून विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच नंदा तुपकर यांच्यास ...
बुलडाणा: पेट्रोलसारखे अतिज्वलनशील पदार्थ वापरताना सुरक्षितता बाळगावी लागते; परंतु पेट्रोल पंपावरच नियमांचे उल्लंघन वाढले आहे. बुलडाण्यातील काही पेट्रोल पंपावर बॉटल व कॅनमध्ये पेट्रोल दिल्या जात असल्याने ग्राहकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी खुलेआम ...
खामगाव : जिल्ह्यातील १४२0 गावांपैकी सुमारे ४५0 गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या असून, आणखी अनेक गावांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. याबाबत पाठपुरावा करुन भ्रष्ट अधिकार्यांना सळो की प ...
मेहकर : नगरपालिका कर्मचार्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मेहकर नगरपालिका कर्मचार्यांनी ९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले आहे, तर २१ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याच ...