लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

२0 टन तांदूळ सरकारी गोदामात जमा! - Marathi News | 20 tons of rice deposited in government godown! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२0 टन तांदूळ सरकारी गोदामात जमा!

खामगाव: शहर पोलिसांनी रविवारी पहाटे २0 टन जप्त केलेला  तांदूळ  तत्काळ शासकीय गोदामात जमा केला. दरम्यान, तांदूळ  प्रकरणात रेशन कंत्राटदाराला शुक्रवारी आरोपी करण्यात आले  असून, या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पोलीस  प्रशासनही चक्रावून गेले ...

दारूबंदीसाठी मांडली हरतालिकेची पूजा - Marathi News | Purna of the Mandali Haratalikite for drunkenness | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूबंदीसाठी मांडली हरतालिकेची पूजा

मलकापूर : विद्यमान जि.प. सदस्याकडून सुरू करण्यात आलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या अखत्यारीतील महिला सरसावल्या आहेत. यासाठी महिलांनी गुरुवारी अस्तित्व संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात एस ...

सर्वांवर प्रेम करणे शिका! - Marathi News | Learn to Love Everyone! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सर्वांवर प्रेम करणे शिका!

खामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, ...

गणपती उत्सवासाठी पोलिसांसह प्रशासन सज्ज!  - Marathi News | Prepare the administration with the police for the Ganapati festival! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणपती उत्सवासाठी पोलिसांसह प्रशासन सज्ज! 

बुलडाणा: सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या o्री गणेशाचे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ...

दुष्काळी परिस्थितीमुळे गणेश उत्सवावर विरजण! - Marathi News | Due to drought conditions, Ganesh festivities! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुष्काळी परिस्थितीमुळे गणेश उत्सवावर विरजण!

सिंदखेडराजा: ‘आला पोळा सण झाले गोळा’ ही म्हण जुनीच. पोळा होताच घरमालकीण घर सारवून, पुसून स्वच्छ करते. कारण त्यांना ओढ लागली असते ती श्री गणेशाची! गणेश उत्सव काळातच गौरीचे आगमन होत असते. त्यामुळे बाजारपेठा सजलेल्या असतात; परंतु यावर्षी दुष्काळाचे सावट ...

गणेश चतुर्थीला दिला कंत्राटी कर्मचा-यांना नारळ - Marathi News | Giving to Ganesh Chaturthi to contract workers, coconut | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणेश चतुर्थीला दिला कंत्राटी कर्मचा-यांना नारळ

हिवराआश्रम : राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत एकात्मीक फलोत्पादन विकास अभियानामध्ये राज्यात कृषी विभागातील तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या अल्प मानधनावरील कंत्राटी कर्मचारी क्षेत्र सल्लागार यांच्या सेवा  निधी उपलब्ध नसल्यामुळे २५ आॅगस्ट २०१७ पासून खंडीत कर ...

गणपती उत्सवासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Prepare the administration for the Ganpati festival | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणपती उत्सवासाठी प्रशासन सज्ज

सिंदखेडराजा : शहरासह ग्रामीण भागातील गणपती बाप्पाची स्थापना २५ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवादरम्यान शांतता राखण्याकरिता तसेच विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी अधिकाºयांनी २२ आॅगस्ट रोजी केली. यावेळी तहसिलदार संतोष कणसे, पोलिस निरिक्षक बळी ...

उघड्यावर जाणार्‍या ६३ ‘लोटा’बहाद्दरांवर कारवाई! - Marathi News | 63 openings in the open! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उघड्यावर जाणार्‍या ६३ ‘लोटा’बहाद्दरांवर कारवाई!

मानोरा : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सहा गावांमध्ये उघड्यावर शौचास जाणार्‍या ६३ जणांविरूद्ध वाशिम जिल्हा परिषद, मानोरा पंचायत समिती आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. १२00 रुपये प्रतीव्यक्ती यानुसार ४१ हजार ३00 रुपये दंड वसूल करण्यात आला. यात ...

स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री! - Marathi News | Cheap grains sell black market! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री!

बुलडाणा/खामगाव : जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार फोफावला असून, ऐन सणासुदीच्या दिवसात स्वस्त धान्य दुकानांऐवजी धान्याची काळ्या बाजारात विक्री होत आहे. मेहकर तालुक्यातील ६५ दुकानांमध्ये स्वस्त धान्य पोहोचले नसून, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्यापा ...