विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू नये, असा मनाई हुकूम २00१ मध्ये अकोल्याच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचे उल्लंघन अंनिसचे श्याम मानव व त्यांचे सहकारी करत असून, हा प्रकार म्हणजे ...
परिसरात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक झाला असून, खामगावातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अन्य तिघांवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
बुलडाणा व चिखली तालुक्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे बुलडाणा शहरासह ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली हो ती. ...
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर वेगवेगळी आंदोलने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. बुलडाणा येथे दुपारी १ वाजता खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये खासदार कार्यालय येथून शिवसैनिक व पदाधिकार्यांनी रॅली काढून शेतक ...
मेहकर तालुक्यातील हिवराखुर्द येथे झोपडपट्टी भागातील काही ठिकाणी अनेक वर्षांपासून गावठी दारूचा अवैध व्यवसाय बिनधास्तपणे जोमात सुरू होता. आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा या ठिकाणी मदिरा प्राशन करण्यासाठी येत होते. यामुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढून अ ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: घराचे बांधकाम करत असताना एका २५ वर्षीय बांधकाम मिस्त्रीचा तोल जाऊन तो खाली पडला. यात गंभीर मार लागल्याने त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने देऊळघाट गावावर शोककळा पसरली ...
बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीतील महिला कर्मचार्यांबद्दल अश्लील लिखाण करून बदनामी करणार्या, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील दैनिक साहसिकच्या संपादकास बुलडाणा शहर पोलिसांनी रविवारी अटक केली. सदर आरोपीस ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्या ...
घरातील सांडपाणी नालीत टाकण्याच्या कारणावरून शेजार्यांमध्ये वाद होवून हाणामारीची घटना स् थानिक चांदमारी भागात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून शहर पोलिसांनी १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ...
कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्यांना अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्यांना हीन दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार राष्ट् ...