पोटाच्या दुखण्याने त्रस्त होऊन आत्महत्येचा प्रय त्न करीत असलेल्या एका ७0 वर्षीय वयोवृद्ध शेतकर्याचे प्राण केवळ जि.प. अध्यक्ष उमा तायडे यांच्या सजगतेमुळे वाचल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास निंबारी फाट्यानजीकच्या शेतशिवारात घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तालुक्यातील अंभोडा शिवारातील एका शेतात उडीद काढत असताना थ्रेशरमध्ये फसून तरुण शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. बुलडाणा तालुक्यातील अंभोडा येथील अमोल नारायण पवार (वय २९) हा तरुण शेतकरी गावातील श ...
खामगाव: आजच्या आधुनिक काळात भौतिकवादामुळे कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ पाहत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी समाजातील घटस्फोट रोखण्याचा प्रयत्न क्षत्रिय राजपूत सेवा मंडळ करणार आहे. ...
जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी होणार्या २७९ ग्राम पंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज १५ ते २२ स प्टेंबरदरम्यान ऑनलाइन सादर करावे लागणार आहेत. नामनिर्देशन सादर करण्याच्या कालावधीत एक सार्वजनीक सुटी येत असल्याने केवळ सातच दिवस अर्ज भरण्यासाठी मिळणार आहेत, त ...
राजकारणात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे वा तरुणांनी नेतृत्व करावे, असली विधाने अनेक भाषणांमधून नेहमी ऐकाला मिळतात; परंतु प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा मात्न तरुणांना किती संधी दिली जाते, हे सर्वo्रृत आहे; मात्र आता थेट जनतेतून सरपंच निवडीच्या माध्यमातून ...
दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यात अग्रेसर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यपाल महाराज, पारोमीता गोस्वामी, अविनाश पाटील या ...
खामगाव : एकाच वेळी शाळेच्या स्वाक्षरी पटावर उपस्थिती दर्शवून एम.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या एका शिक्षिकेविरोधात गटशिक्षणाधिकार्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या स्वाक्षरी पटावर नियमीत सही करून सध्या सोनाळा ता. संग्र ...
शेगाव : मागील चार ते पाच दिवसांपासून शेगाव तहसील कार्यालयातील दोन मुख्य संगणकाचे पासवर्ड हरविल्याने तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली असून अनेक नागरीकांचे जात व उत्पन्नासह विविध दाखले कॉम्प्युटरमध्ये अडकून पडले आहेत. याकडे तहसिलदारांचे दुर्लक्ष ...
जगात सर्वात जास्त लोकप्रीय असलेला सांघिक क्रीडा प्रकार म्हणजे फुटबॉल आहे. या सर्वात लोकप्रीय खेळाचा 17 वर्षाखालील खेळाडूंचा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर 2017 दरम्यान होत असून या स्पर्धेचे 6 सामने ...