लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रकची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार! - Marathi News | Truck hits two-wheeler; Youth killed on the spot! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रकची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार!

खामगाव: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने वाडी येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी तरोडा फाट्यानजीक घडली. ...

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू - Marathi News | Farmer's death by electric shock | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

मलकापूर: तालुक्यातील मौजे निमखेड शिवारात  वीज तारेचा शॉक लागून ४७ वर्षीय शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. ...

स्टेट बँकेच्या टॉवरवर वीज कोसळली! - Marathi News | SBI's power tower collapses! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्टेट बँकेच्या टॉवरवर वीज कोसळली!

पळशी बु. : येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या टॉवरवर वीज कोसळल्याने बँकेतील यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संच खराब झाल्यामुळे सोमवार १८ सप्टेंबरपासून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी खातेदारांची मोठी तारांबळ होत आहे. ...

सर्व शेती कर्जांची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र!  - Marathi News | Ineligible to apply if all farm loan information is not available! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सर्व शेती कर्जांची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र! 

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनें तर्गत कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जांची  माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांनी विविध  बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खा त्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक ...

अश्लील सीडीसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Four lakhs seized with porn CD | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अश्लील सीडीसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव : शहरातील गांधी चौक भागातील एका सीडी  विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे विभाग बुलडाणा पथकाने छापा  मारून अश्लील चित्रपटाच्या सीडींसह चार लाखांचा मुद्देमाल  जप्त केला. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून - Marathi News | Wife's blood on character suspicion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

बुलडाणा : तालुक्यातील खुपगाव येथील एकाने  संशयावरून आपल्या पत्नीचा खून केल्याची दुर्दैवी घटना १९  सप्टेंबर रोजी घडली. आरोपी समाधान गायकवाड याच्यावर कलम ३0२ प्रमाणे  गुन्हा दाखल करून त्याला पत्नीच्या खून प्रकरणात अटक  करण्यात आली आहे. ...

एशियाड बसच्या भाड्यातून प्रवाशांची लूट!  - Marathi News | Rail of Asiad bus looted passengers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एशियाड बसच्या भाड्यातून प्रवाशांची लूट! 

बुलडाणा : एस.टी. महामंडळाच्यावतीने एशियाड बस सुरू  करण्यात आल्या होत्या. या बसचे भाडे हे साधारण बसपेक्षा  कितीतरी जास्त आहे; मात्र या बसमध्ये कोणत्याही अतिरिक्त  सुविधा नसून, बस भंगार झाल्या आहेत.     ...

ग्रामीण पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केल्यास आंदोलन  छेडू!  - Marathi News | If the power of the rural water supply breaks, the agitation will start! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामीण पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केल्यास आंदोलन  छेडू! 

सणासुदीचे व शेती कामाचे दिवस पाहता नागरिकांची गैरसोय  तत्काळ थांबविण्यात यावी व कोणत्याही ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची वीज खंडित करण्यात येऊ नये, अन्यथा  शासनाविरोधात कॉंग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात  येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम ...

रोहयोच्या निकृष्ट कामाचे चौकशी प्रकरण दडपले! - Marathi News | Roho's worst job inquiry case suppressed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रोहयोच्या निकृष्ट कामाचे चौकशी प्रकरण दडपले!

मेहकर: रोहयोच्या निकृष्ट काम प्रकरणाची फेरचौकशी  करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा  काढण्याचा इशारा ज्येष्ठ नेते मधुकर गवई यांनी १६ सप्टेंबर  रोजी दिला आहे. ...