अमडापूर : २0 सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नव्याने रुजू झालेले ठाणेदार विक्रांत पाटील यांनी गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुधन सुसर संजय नागवे, सय्यद मुसा, दीपक चव्हाण यांनी अमडापूर पेट्रोल पंपासमोर पाळत ...
साखरखेर्डा : बांधकाम सुरू असलेल्या घराजवळील हौदातील पाण्यात पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर, मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. ...
बुलडाणा : जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या २७९ ग्रामपंचायतींमध्ये ७ ऑक्टोबर रोजी मतदान, तर मतमोजणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे; तसेच ज्या तालुक्यात ५0 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहित ...
चिखली : चिखली नगरपालिकेमध्ये एका तपानंतर भाजपाला एकहाती सत्ता देऊन चिखलीकरांनी शहराच्या विकासाचं एक देखणं स्वप्न पाहिलं, त्याला कारणही तसंच होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान चिखली शहराच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, ...
जळगाव जामोद: तालुक्यातील व शहरातील रुग्णाच्या सोयीचे व उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या येथील शासकीय रुग्णालयात सध्या अनेक आजारांच्या औषधीचा तुटवडा असून, टायफाइडसारख्या आजराच्या रक्त त पासणीकरिता लागणारी कीट गेल्या दोन महिन्यांपासून रुग्ण ...
नांदुरा: नांदुरा तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारीसह अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी, बुर्टी, डिर्घी, चांदूर शिवारातील पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. ...
बुलडाणा - जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रीय झाला असून सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू आहे. काल रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे. या पावसाचा लाभ जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये होणार आहे. सर्वत्र पाऊस होत अ ...
बुलडाणा : आॅगस्ट २०१७ मध्ये स्वस्त धान्य दुकानदाराने ई - पॉस यंत्राव्दारे धान्य वाटप केले नाही तर त्याची अनामत रक्कम दंड म्हणून शासन खजिन्यात जमा करण्यात येणार आहे. ...
संग्रामपूर (बुलडाणा) : शासकीय तूर खरेदीमध्ये पदाचा दुरुपयोग करून तसेच शासनाच्या नियमांना डावलून तूर खरेदीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी संग्रामपूर खरेदी-विक्री संघाच्या १२ संचालकांसह प्रभारी व्यवस्थापकावर सहायक निबंधकांच्या तक्रारीवरून २0 ...