लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

विरोधकांच्या लिस्टवर कर्जमाफीनंतर भारनियमन! - Marathi News | Weightlifting after the debt-relief on the list of opponents! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विरोधकांच्या लिस्टवर कर्जमाफीनंतर भारनियमन!

जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी  लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता  काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे.  जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक  मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमना ...

विद्यार्थ्यांना मिळणार डेंग्यूचे डास ओळखण्याचे प्रशिक्षण! - Marathi News | Students will get training to identify dengue mosquito | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांना मिळणार डेंग्यूचे डास ओळखण्याचे प्रशिक्षण!

सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी,  नाले व पाण्याचे डबके  साचल्याने त्यामध्ये   मोठय़ा प्रमाणात  डासांची निर्मिती होऊन अनेक रुग्ण तापेने फणफणत आहे त.   त्यामुळे आपला परिसर डेंग्यू डासमुक्त राहण्यासाठी  विद्यार्थ्यांना डेंग्यू डास ओळखण्याची माह ...

‘स्वच्छता ही सेवा’ लोकचळवळ व्हावी! - Marathi News | Cleanliness service should be a folk! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘स्वच्छता ही सेवा’ लोकचळवळ व्हावी!

घर,  परिसर आणि आता शहर स्वच्छतेच्या  माध्यमातून ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाला  लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन राज्याचे कृषी त था फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे केले.  ...

मेहकर येथे स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात - Marathi News | Mehkar started the cleanliness fortnight | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर येथे स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सं पूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन मोहीम राबविण्यात येत आहे.  त्या पृष्ठभूमीवर मेहकर शहर भाजपाच्यावतीने १७ सप्टेंबर पासून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली.  दररोज ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचा संकल ...

पाडळी शिवारातील हातभट्टीचे अड्डे नष्ट - Marathi News | Destruction of picketing of pistil Shivaras | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाडळी शिवारातील हातभट्टीचे अड्डे नष्ट

अवैधरित्यागावठी दारूची निर्मिती करणाºया हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने धाड टाकून हे अड्डे नष्ट केले आहेत. या वेळी गावठी दारू काढणाºया चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच मोह सडवा दारू ज ...

कृतीयुक्त शिक्षणातून  सर्वांगीण विकास - मोरे - Marathi News | All-round development from action-oriented education - More | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृतीयुक्त शिक्षणातून  सर्वांगीण विकास - मोरे

कृती युक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. त्याच प्रमाणे अध्यापन प्रक्रिया सुलभ होते, असे मत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक संस्थेचेप्राचार्य शिवशंकर मोरे यांनी केले. बुलडाणा तालुक्यातील येळगांव येथील प्रगती अध्यापक विद् ...

धावत्या रेल्वेतून पडल्याने गार्ड जखमी - Marathi News | The guard was injured when the running train collapsed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या रेल्वेतून पडल्याने गार्ड जखमी

खामगाव : धावत्या मालगाडीतून पडल्याने गार्ड जखमी  झाल्याची घटना आचेगाव-बोदवडदरम्यान घडली.  १५ सप्टेंबर रोजी जळगाव-धुळे या मालगाडीवर असलेला  गार्ड आचेगाव-बोदवडदरम्यान बेपत्ता झाल्याची माहिती  मालगाडीच्या चालकाने कंट्रोल रूमला दिली, त्यामुळे एकच  खळबळ उ ...

पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Heavy showers of rain | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसाची दमदार हजेरी

बुलडाणा : विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी सकाळी दहा  ते बारा वाजताच्या दरम्यान तब्बल दोन तास जिल्ह्यात  जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक  खोळंबली तर जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे शे तकर्‍यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून,  ि ...

फुटबॉलच्या प्रचारासाठी वातावरण निर्मिती करा! - Marathi News | Create an atmosphere for football promotion! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फुटबॉलच्या प्रचारासाठी वातावरण निर्मिती करा!

 फुटबॉल या खेळाचा १७ वर्षांआतील  विश्‍वचषक भारतात होणार आहे. या खेळाच्या प्रचारासाठी  देशात फुटबॉलमय वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य  शासनाने महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रम सुरू केला  आहे. त्यानुसार राज्यात सर्वदूर फुटबॉल खेळल्या जात आहे.  जिल्ह्य ...