लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
संगणक परिचालकांचे आंदोलन - Marathi News | Movement of computer operators | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संगणक परिचालकांचे आंदोलन

मेहकर : ग्रा.पं.मधील संगणक परिचालकांचे मानधन  थकल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली  आहे. त्यामुळे  ग्रा.पं.च्या संगणक परिचालकांनी २५ सप्टेंबरपासून काम बंद  आंदोलन सुरु केले आहे. ...

मनसेचे न.प. समोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन - Marathi News | MNS's NP In front of the 'Dhol Bajo' movement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मनसेचे न.प. समोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन

चिखली : शहरात विशेष रस्ता निधी, दलित वस्ती निधी तसेच  नगरोत्थान योजनेंतर्गत होत असलेल्या  रस्ते व नाल्याची कामे  तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या  शौचालयाची कामे निकृष्ट दर्जाची होत असताना याबाबत  वारंवार निवेदने देऊनही पालिका प्रशासन हेत ...

मूग, उडीद खरेदी-विक्रीत अडचणी - Marathi News | Problems with Mood, urine and selling | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मूग, उडीद खरेदी-विक्रीत अडचणी

बुलडाणा : शासनाने उडीद ५ हजार ४०० रुपये व मूग ५ हजार ५७५ रुपये क्ंिवटल हमीभाव जाहीर केला असून, या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने माल खरेदी केल्यास संबंधीत व्यापाºयाविरुद्ध कार्यवाही करण्याचे पणन संचालनालयाचे आदेश आहेत. परंतु, गत आठवड्यात झालेल्या पाव ...

शौचालय बांधकामासाठी घरोघरी संपर्क अभियान - Marathi News | House toilets campaign for toilets construction | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शौचालय बांधकामासाठी घरोघरी संपर्क अभियान

पिंपळगांव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या पळसखेड भट गाव हागणदारी मुक्त व्हावे याकरिता पंचायत समितीच्यावतीने घरोघरी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. ...

२ हजारांवर अंगणवाड्यांना पोषण आहाराची प्रतीक्षा!  - Marathi News | Anganwadha awaiting nutrition for 2 thousand! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२ हजारांवर अंगणवाड्यांना पोषण आहाराची प्रतीक्षा! 

बुलडाणा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या  अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू  आहे. त्यामुळे या संप काळात अंगणवाडी केंद्राचा पोषण  आहार विनाखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २ हजार  ७६४ अंगणवाड्यांपैकी अवघ्या ५७२ अंगणवाड्यांमध्ये  पो ...

शेगावातील लॉजवर पुन्हा धाडी! - Marathi News | Shegawar lodge again! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावातील लॉजवर पुन्हा धाडी!

शेगाव : ओळख लपवून लॉजमध्ये राहत असलेल्या  महिलेसह १२ युवक आणि ११ युवतींना पोलिसांनी रविवारी  दुपारी  ताब्यात घेतले. आठवडाभरापूर्वीच अपर पोलीस  अधीक्षक श्याम घुगे यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात  धाडसी कारवाई केली होती.  त्यानंतर रविवारी उपविभागीय  पोल ...

दारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांचा मोर्चा - Marathi News | Women's Front to remove liquor shop | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : येथील जुने बसस्थानक परिसरात असलेले देशी  दारूचे दुकान हटविण्यासाठी संतोषी मातानगरमधील शेकडो  महिलांनी २४ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून सदर दुकान  हटविण्यासाठी दुकानाचे मालक, ठाणेदार यांच्यासमोर  गार्‍हाणे मांडून दुकान हटविण्य ...

मोटार सायकल अपघातात १ ठार - Marathi News | 1 dead in a motorcycle accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोटार सायकल अपघातात १ ठार

शेगाव : रस्ता अपघातात १ जण ठार तर १ जण जखमी  झाला. ही घटना रविवारी रात्री ९ वाजता दरम्यान शेगाव- जानोरी रस्त्यावर घडली.शेगाव-जानोरी रस्त्यावर अनंता  भानुदास भोंडे आणि संतोष श्रीराम वानखडे हे दोघे जखमी  अवस्थेत आढळून आले. ...

साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयास हिरवा कंदील! - Marathi News | Green lantern to rural hospital in sugarchers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयास हिरवा कंदील!

सिंदखेडराजा : साखरखेर्डा गावाची लोकसंख्या पाहता येथे  तत्कालीन आरोग्यमंत्री तथा मातृतीर्थ सिंदखेडराजा म तदारसंघाचे माजी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी ग्रामीण  रुग्णालय मंजूर केले होते; परंतु १0 वर्षापासून मंजूर झालेल्या  या ग्रामीण रुग्णालयालाच्या कामाल ...