देऊळगावराजा: तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी मतमोजणीनंतर पूर्ण झाली. दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडल्याने प्र त्यक्षात सतरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये काही उमेदवारांचा काठ ...
उंद्री: सत्ताधारी भाजपाला धडा देत काँग्रेसने सरपंच पदाची मुसंडी मारत पक्षीय बलाबलातही उपसरपंच पदावर दावा केला आहे. सर्व जिल्हय़ाचे लक्ष असलेल्या उंद्री ग्रा.पं.वर अखेर काँग्रेसचा झेंडा फडकला. ...
सुलतानपूर: संपूर्ण लोणार तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या सुलतानपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुलतानपूर नगर विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवित सरपंचपदी चंद्रकला नथ्थू अवचार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. ...
बुलडाणा : जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली असून, संमिश्र निकाल हाती आले आहे. विजयी झालेल्या सरपंचांवर सर्वच पक्ष आता दावा सांगायला लागले आहेत. ...
बुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट ...
बुलडाणा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठव्दारे संचालित मॉडेल डिग्री महाविद्यालय, बुलडाणा व साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ११ आॅक्टोबर रोजी ‘भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले ...
बुलडाणा : कीटकनाशकांमुळे शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर शासन हादरले आहे. त्यामुळे आता फवारणी करताना तंत्रज्ञानाची कास करण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. याकरिता विविध उपाययोजनाही सूचविण्यात आल्या आहेत. ...