लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

देऊळगावराजा : काहींचा काठावर विजय, तर काहींची भरघोस  मताने आघाडी - Marathi News | Deulgaavaraja: Some beat the edge and some of the overwhelming majority of the vote | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगावराजा : काहींचा काठावर विजय, तर काहींची भरघोस  मताने आघाडी

देऊळगावराजा: तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी मतमोजणीनंतर पूर्ण  झाली. दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडल्याने प्र त्यक्षात सतरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली.  यामध्ये काही उमेदवारांचा काठ ...

उंद्री : ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा - Marathi News | Indri: Congress flag on Gram Panchayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उंद्री : ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

उंद्री: सत्ताधारी भाजपाला धडा देत काँग्रेसने सरपंच पदाची मुसंडी  मारत पक्षीय बलाबलातही उपसरपंच पदावर दावा केला आहे.  सर्व जिल्हय़ाचे लक्ष असलेल्या उंद्री ग्रा.पं.वर अखेर काँग्रेसचा  झेंडा फडकला.  ...

मेहकर : ७७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा - Marathi News | Mehkar: Shivsena's saffron on 77 gram panchayats | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर : ७७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

मेहकर: मेहकर विधानसभा मतदारसंघावरील शिवसेनेचे  निर्विवाद वर्चस्व कायम असून, ८९ ग्रा.पं. पैकी ७७ ग्रा.पं.वर  शिवसेनेचा भगवा फडकला आहे.  ...

सुलतानपूर : नगर विकास आघाडीचे बहुमत  - Marathi News | Sultanpur: A majority of Municipal development front | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुलतानपूर : नगर विकास आघाडीचे बहुमत 

सुलतानपूर: संपूर्ण लोणार तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या  सुलतानपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुलतानपूर नगर  विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवित सरपंचपदी चंद्रकला  नथ्थू अवचार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला.  ...

पत्नीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न   - Marathi News | Suicide attempt by killing a wife | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पत्नीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न  

अमडापूर : पत्नीच्या डोक्यावर दगड घालून हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न  घटना चिखली तालुक्यातील पिंपरखेड येथील रविवारी रात्री घडली.   ...

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद  - Marathi News | Composite response to all parties in Gram Panchayat elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद 

बुलडाणा : जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली असून, संमिश्र निकाल हाती आले आहे. विजयी झालेल्या सरपंचांवर सर्वच पक्ष आता दावा सांगायला लागले आहेत. ...

राष्ट्रधर्म प्रचार समिती पुरविते ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी - Marathi News | The Rashtrapadhyay Prakashan Samiti provides the idea of ​​village Gateet | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रधर्म प्रचार समिती पुरविते ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी

बुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट ...

धाडच्या एस.टी.बसस्थानकाच्या समस्यांचे ग्रहण सुटणार कधी ! - Marathi News | Where to get rid of the STS bus station problem! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धाडच्या एस.टी.बसस्थानकाच्या समस्यांचे ग्रहण सुटणार कधी !

धाड :  धाडचे बसस्थानक अनेक समस्यांनी ग्रासले असून, या समस्या कधी सुटणार असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.  ...

मॉडेल डिग्री महाविद्यालयात साहित्य अकादमीच्यावतीने चर्चासत्र  - Marathi News | Seminar on Sahitya Akademi at Model Degree College | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मॉडेल डिग्री महाविद्यालयात साहित्य अकादमीच्यावतीने चर्चासत्र 

बुलडाणा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठव्दारे संचालित मॉडेल डिग्री महाविद्यालय, बुलडाणा व साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ११ आॅक्टोबर रोजी ‘भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले ...