सुलतानपूर : येथे ‘डेंग्यू तापाने घेतला चिमुकलीचा बळी, महिनाभरातील दुसरी घटना’, या मथळ्याखाली वृत्त ‘लोकम त’मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. ...
बुलडाणा : उत्पादित होणार्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात अवलंब करणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागातर्फे परदेशी पिकांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकर्यांना संधी देण्यात आली आहे. ...
धामणगाव बढे: येथील ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा ठराव १५ ऑगस्ट रोजी आमसभेत पारित करण्यात आला होता. त्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी १८ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे संबंधि तांनी अर्ज केला होता. ...
डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिवाळीला फटाके न फोडण्याची शपथ घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. ...
डोणगाव : येथील बसस्थानकावर औरंगाबाद- नागपूर बस १४ आॅक्टोबरला दुपारी १२.४५ वाजता बसस्थानकावर थांबताच बसमधून धूर बाहेर येऊ लागल्याने बसमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याच्या अफवा पसरली. त्यामुळे प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी चक्क बसच्या काचा फोडून बाहेर उड्या टाक ...
बुलडाणा : भारतीय विचार मंच व स्थानिक व्हीजन बुलडाणा एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटी व्दारा संचालित पंकज लध्दड इन्स्टीट्युट आॅफ टेक्नोलॉजी बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराज ५ वे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन यावर्षी पंकज ...