खामगाव (बुलडाणा): शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक छळ करीत असल्याचा आरोप करून संग्रामपूर तालुक्यातील हनवतखेड येथील आदिवासी आश्रमशाळेमधील पाच कर्मचार्यांनी शाळेच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १९ डिसें ...
लोकमत न्यूज नेटवर्कधामणगावबढे: मोताळा तालुक्यातील गुळभेली येथील अवैध गर्भपातप्रकरणी बोगस डॉक्टरविरुद्ध धामणगावबढे पोलीस स्टेशनला १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. गुळभेली येथील एका महिलेचा सदरहू डॉक्टरकडे गर्भपात करण्यात आला ह ...
मेहकर: परिसरात मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पिठाची सर्रास विक्री होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे लोकमतने १९ डिसेंबर रोजी राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील पायाभूत सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणावर विकास कामे करण्यात येत आहेत. रस्ते, सिंचन प्रकल्प तसेच अन्य विकास कामांमुळे जिल्हय़ातील पायाभूत सोयी-सुविधा निश्चितच वाढणार आहेत. या विकास कामांसाठी बुलडाणा जिल्ह्याला निधीची ...
मेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी ...
बुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्या शेतकर्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...
सिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेच्या अधिकार्यांनी कर्ज वसुलीच्या नावाखाली ६७५ शेतकर्यांचे नव्याने पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज वाटप केले आहे. ते सर्व कर्जदार कर्जमाफीत बसतात की त्यांच्या नावे ते कर्ज कायम राहते, अशी शक ...
शेलगांव देशमुख : येथील बेकायदेशीर जागेच्या नोंदीचा फेरफार दुरूस्त करण्यात यावा तसेच नमुना आठ अ देण्यात यावे, या मागणीसाठी ग्रा.पं.सदस्यांनी मेहकर पंचायत समितीसमोर १८ डिसेंबर पासून बैठा सत्याग्रह सुरु केला आहे. ...
अंढेरा : व्हॉट्स ग्रुपव्दारे एकत्र आलेल्या तरूणांनी विद्यार्थी विकास बचत गटाची स्थापना करून आर्थिक व श्रमदान करून अवघ्या तिन दिवसात गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. ...
खामगाव : महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी (महिको) वरील गडांतर अद्याप संपलेले नसून दहा दिवसानंतर सोमवारी, १८ डिसेंबर रोजी कृषी विभागाचे पथक मलकापूरात कारवाईसाठी दाखल झाले होते. फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने अधिकार्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव रात्री उ ...